OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
OBC Reservation hearing today : ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 92 नगरपरिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
Nov 17, 2022, 08:33 AM IST"जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करण्याआधी 'ती' महिला मुख्यमंत्र्यांना भेटली"
जितेंद्र आव्हाड प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती भेट!
Nov 14, 2022, 06:24 PM ISTJitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा
आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
Nov 14, 2022, 02:52 PM ISTAjit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया केली आहे.
Nov 14, 2022, 12:46 PM ISTRaj Thackeray : '...नाहीतर चालते व्हा', राज ठाकरे चांगलेच संतापलेत
Raj Thackeray Mumbai meeting : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर पक्ष केंद्रीत केले आहे. (Maharashtra Politics News) त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
Nov 14, 2022, 11:59 AM ISTRaj Thacekray : मनसेची मोठी घोषणा, राज ठाकरे कोकण दौऱ्यावर
MNS chief Raj Thackeray Konkan tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर देत आहेत. आता राज हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
Nov 14, 2022, 10:55 AM ISTAshish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार
Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
Nov 14, 2022, 10:34 AM ISTJitendra Awhad Tweet : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा
Jitendra Awhad News : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार (Maharashtra Political News) चर्चा सुरु झाली आहे.
Nov 14, 2022, 08:07 AM ISTJitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन की कोठडी?
Maharashtra NCP MLA Jitendra Awhad Arrested : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
Nov 12, 2022, 11:23 AM ISTSanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे सूचक विधान, पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत
Devendra Fadnavis : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे लक्ष असणार आहे.
Nov 10, 2022, 01:50 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला, 'अशा भावना व्यक्त...
Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Nov 10, 2022, 01:12 PM ISTसंजय राऊत म्हणाले, 'हे घटनाबाह्य सरकार आहे, तीळमात्र शंका नाही'
Sanjay Raut Reaction : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics News) कालच संजय राऊतांची जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय.
Nov 10, 2022, 11:43 AM ISTGram Panchayat Election : शिंदे गटाची मोठी कसोटी; राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, पाहा कार्यक्रम
Gram Panchayat Election: राज्यात निवडणुकांचे वारे सुरु झालेत. आता राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
Nov 10, 2022, 09:06 AM ISTAnil Parab : ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल
Dapoli resort alleged land deal scam : दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Maharashtra Political News)
Nov 8, 2022, 08:36 AM ISTAndheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला
Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.
Nov 6, 2022, 03:15 PM IST