वार करताना तिला कुणी वाचवलं नाही, चाकू फेकताच तुटून पडले; पुण्यातील मर्डरचा Video Viral
Pune BPO Murder Case: तरुणीवर हल्ला होत असताना सर्वजण उभे राहून पाहत होते.
Jan 9, 2025, 09:15 PM ISTYogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, 10 दिवसांमध्ये राजीनामा देण्याची मागणी
Death threat to Yogi Adityanath demand to resign within 10 days
Nov 3, 2024, 12:50 PM IST'....अन्यथा बाबा सिद्धिकींप्रमाणे तुम्हाला ठार करु', उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
Yogi Adityanath Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.
Nov 3, 2024, 12:20 PM ISTपोलिसांच्या गणेशावर 1,2 किंवा 3 स्टार कधी लागतात? स्टारनुसार ठरते पोस्ट...जाणून घ्या
Police Officer Ranks : भारतीय पोलीस सेवेत लाखो पुरुष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्याची स्वत:ची पोलीस फोर्स आहे. मैदानी आणि लेखी परीक्षेमधून पोलीस कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का पोलिसांच्या गणवेशावर 1,2 किंवा 3 स्टार कधी लागतात?
Oct 7, 2024, 03:51 PM ISTउल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार आरोही भारतातली नाही तर... राज कुंद्रासोबतही केलंय काम
Porn Star Riya Arrest : भारतात अश्लिल चित्रपटात काम करणाऱ्या रिया उर्फ आरोही बर्डेला अटक करण्यात आली आहे. रियाला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली असून बनावट पासपोर्टप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Sep 27, 2024, 06:47 PM ISTदेशात महिला पोलिसांची संख्या किती? 9 राज्यात वाईट अवस्था... महाराष्ट्रात काय स्थिती
Women Police in India : भारतात 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. महिलांसाठी आरक्षण केवळ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांसाठी लागू होतं.
Sep 10, 2024, 08:42 PM ISTउत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवाल
Badlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
Aug 28, 2024, 09:04 AM IST
अक्षय शिंदेची 3 लग्न, बायकोचाही जबाब नोंदवणार; सरकारनं आरोपीविषयी कोर्टात काय सांगितलं?
Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावरणी पार पडली. यावेळी खंडपीठाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
Aug 28, 2024, 07:24 AM ISTपोलीस भरती : 3924 जागांसाठी 2 लाख 78 हजार+ महिलांचे अर्ज
Maharashtra Police Women Recruitment
Aug 19, 2024, 02:15 PM ISTPolice News | राज्य पोलीस दलासाठी आनंदाची बातमी; कसा होईल फायदा? पाहा
Maharashtra Police Department To Get Vehicals
Aug 7, 2024, 11:10 AM ISTव्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM ISTWorli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपला
वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर शाह गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी लपला होता.
Jul 10, 2024, 06:28 PM ISTजामनेरमध्ये संतप्त जमावाची पोलिसांवर धडक
Jalgaon Jamner Angry Crowd Stone Pelting On Police
Jun 21, 2024, 09:55 AM ISTमहाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती; 19 जूनपासून चाचण्या
Significance Of 17 Thousand Maharashtra Police Bharti Recruitment
Jun 18, 2024, 02:35 PM ISTमहाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज
Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भरतीच्यानिमित्ताने विशेष तयारी करण्यात आली आहे.
Jun 18, 2024, 11:05 AM IST