maharashtra news

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन की कोठडी?

Maharashtra NCP MLA Jitendra Awhad Arrested : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Nov 12, 2022, 11:23 AM IST

बँक खात्यात पैसे नाहीत? काळजी करू नका तरीही तुम्ही काढू 10 हजार रूपये; कसं ते पाहाच

जर तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या पुढे गेली आहे. 

Nov 12, 2022, 08:47 AM IST

कुस्तीच्या आखाड्यात राजकारण; शरद पवारच कसलेले पैलवान; महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादात मोठा ट्विस्ट

मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची नवी समिती बरखास्त केल्याने शरद पवार हेच अध्यक्ष राहतील, अस बाळासाहेब लांडगे म्हणाले.

Nov 11, 2022, 07:49 PM IST

Dark chocolate खायला तुम्हालाही आवडत? मग ही बातमी तुमच्यासाठीच

सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Nov 11, 2022, 06:05 PM IST

गावकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला... चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घातला दरोडा...

नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे घरफोडी करणाऱ्या सात आरोपींना वावी पोलिसांनी अटक केलीये.

Nov 11, 2022, 05:04 PM IST

मॉर्निंग वॉक करताना अचानक समोर आला वाघ अन्...

महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये वाघाच्या दहशतीने लोक भयभीत झाले असताना मॉर्निंग वॉक (Morning walk) दरम्यान एका वृद्धासमोर अचानक वाघ आला. त्यानंतर त्यांना हदयविकाराचा झटका ( heart attack) आल्याची माहिती मिळत आहे. 

Nov 11, 2022, 04:44 PM IST

स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी गृहिणींनी वाचा Tomato बाबतची 'ही' बातमी

सगळ्या राज्यांमध्ये स्थानिक गावातील टोमॅटो येत असल्याने येत असल्याने टॉमेटोच्या भावात घसरण बघायला मिळत आहे जे कॅरेट 500 ते 600 रुपये विकली जात होती तीच आता 100 ते 80 रुपयाने विकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर येत आहे.

Nov 11, 2022, 03:24 PM IST

'या' गावात सुरूये Real Life पोस्टर बॉईज; कोणाचा शोध सुरूये जाणून व्हाल हैराण

सध्या एका गावात अशीच एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी मात्र खरोखरच गावातील काही महत्त्वपुर्ण व्यक्ती गायब झाल्या आहेत.

Nov 11, 2022, 12:30 PM IST

पहिली भेट, अनोखा प्रपोज! देवेंद्र-अमृता फडणवीसांची लव्हस्टोरी, पहिल्याच नजरेत...

अमृता फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे, आम्ही तुम्हाला अमृता फडणवीस यांच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत. 

Nov 10, 2022, 10:07 PM IST

अफझल खानाच्या कबरीवर सर्जिकल स्ट्राईक! फडणवीसांचं सर्वत्र कौतुक

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीचा अनधिकृत भाग पाडण्यात आलाय. विशेष म्हणजे अफझाल खान वधाच्या दिवशीच, शिवप्रतापदिनीच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

 

Nov 10, 2022, 06:19 PM IST

दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय

काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Nov 10, 2022, 04:23 PM IST

गुळ खाणाऱ्यांसाठी कडू बातमी... आता मोजावे लागणार अधिकचे पैसे?

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्जन्यजन्य वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि त्यातून पिकांचे नुकसानही झाले आहे. 

Nov 10, 2022, 03:59 PM IST

'या' ठिकाणी जाण्यासाठी आता रस्ते होणार सुसज्ज! कोट्यावधी रूपयांची घोषणा

आंगणेवाडी मधील सोयी-सुविधांसाठी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nov 10, 2022, 03:18 PM IST

हत्तींची एकजूट पाहून गावकरीही पळाले; शक्ती- युक्ती वापरून सगळ्यांचीच झोप उडवली

गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यात गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा गोंदिया जिल्ह्यात एन्ट्री मारली असून अर्जुनी मोरगांव तालुक्यातील उमरपायली परिसरातील धान पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

Nov 10, 2022, 01:00 PM IST

जलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral

हल्ली अजगर (python) सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. 

Nov 10, 2022, 12:43 PM IST