maharashtra news

Mahavitaran Strike : कोयना आणि चंद्रपूर वीज केंद्रातील वीज निर्मिती बंद, वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका

Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपाचा मोठा फटका आता बसू लागला आहे. ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली आहे. तसेच या संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे. 

Jan 4, 2023, 09:58 AM IST

MSEB Employee Strike : संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करणार? महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा

संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत(mesma act) कारवाई होणार आहे.  महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारने तसा इशाराच दिला आहे. 

Jan 4, 2023, 12:12 AM IST

मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरून ठेवा, दळण दळून घ्या... वीज कर्मचारी चालले संपावर

महाराष्ट्रासाठी शॉक देणारी बातमी, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी उद्यापासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे

Jan 3, 2023, 08:18 PM IST

आताची मोठी बातमी! डॉक्टरांचा संप अखेर मागे, भाजपच्या संकटमोचकांने काढला तोडगा

गेले दोन दिवस राज्यातील मार्डचे डॉक्टर संपावर गेले होते, त्यानंतर आज संप मागे घेत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Jan 3, 2023, 07:20 PM IST

नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला आणि... विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे  (Narayan Rane) यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाच्या घरासमोर चुलत भावाचं डोकं फोडलं. अत्यंत क्रूर पद्धतीने राणे यांनीच चुलत भावाचा खून केला.  त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे.

Jan 3, 2023, 04:33 PM IST

केव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव

Land Measurement : जमिनीचे व्यवहार करताना, मोजणी करताना किंवा या विषयावर चर्चा करत असताना अमुक इतके 'गुंठे जमीन' असा उल्लेख तुम्ही किमान एकदातरी ऐकला असेल. 

 

Jan 3, 2023, 02:57 PM IST

Refinery Project : कोकणातील रिफायनरीविरोधात बारसू , सोलगावचे नागरिक आक्रमक; कातळावरच ठोकले तंबू

Barsu Refinery Project : कोकणातील रिफायनरीविरोधात बारसू आणि सोलगावचे नागरिक आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी कातळावरच तंबू ठोकले आहेत. त्यामुळे हे आंदोलन चिघण्याची शक्यता आहे.

Jan 3, 2023, 01:38 PM IST

Gautami Patil : जमलंय! गौतमी पाटीलसोबत तिच्या पहिल्या चित्रपटात झळकणार 'हा' अभिनेता; पाहिले का फोटो?

Gautami Patil Dance : गौतमीच्या चित्रपटाचं परदेशात चित्रीकरण; कोण आहे चित्रपटाचा निर्माता? एका क्लिकवर तिच्या पहिल्या चित्रपटाची सर्व माहिती 

Jan 3, 2023, 11:37 AM IST

Maharashtra News : राज्य सरकारवर मोठी नामुष्की, 5 कोटींच्या भरपाईवर 300 कोटी रुपयांचे व्याज

Maharashtra Government : राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवली आहे. 5 कोटींची भरपाई आणि 300 कोटींचे व्याज द्यावे लागणार आहे.

Jan 3, 2023, 10:42 AM IST

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा

Maharashtra Politics :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.

Jan 3, 2023, 09:50 AM IST

Ajit Pawar : अजित पवार यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक विधान केल्याने नवा वाद उफाळला आहे. या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपच आंदोलन करणार आहे.

Jan 3, 2023, 09:09 AM IST

Mard Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच, आरोग्यसेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल

 Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्याने राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

Jan 3, 2023, 07:56 AM IST

Cold Wave In Maharashtra: महाराष्ट्रात थंडीची लाट येणार; पुणे वेधशाळेचा इशारा

पुढच्या दोन ते तीन दिवसांत राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने(IMD Pune Weather) महाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा (Cold Wave In Maharashtra)  इशारा  दिला आहे.  

Jan 2, 2023, 09:58 PM IST

Eknath Khadse:एकनाथ खडसेंना झटका; घोटाळ्याचे आरोप, अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल

राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंवर (Mandakini Khadse) मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता या भ्रष्टाचार प्रकरणातील जमीनीचे क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.  खडसेंनी उत्खनन केलेलं क्षेत्र मोजण्यासाठी इटीएस मोजण्यासाठी  अधिकाऱ्यांचे पथक जळगाव मधील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहे. 

Jan 2, 2023, 05:29 PM IST