Vistara Sale : विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 'ही' कंपनी देणार स्वस्तात तिकीट
Tata Group Airlines : विमान प्रवास आजही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. विमानाचे तिकीट एवढे महाग असते की त्याचा विचार आपण करु शकतं नाही. अशात जर तुमचं पहिलं वहिलं विमान प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Jan 9, 2023, 02:35 PM ISTVIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 9, 2023, 01:12 PM ISTTirupati News : तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जाण्याआधी 'ही' बातमी वाचा
Tirupati Tirumala : जर तुम्ही तिरुपती मंदिरात दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तिरुपतीला दर्शनासाठी जाणारे मोठ्या संख्येने भक्त आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भक्त तिरुपतीला जातात.
Jan 9, 2023, 12:14 PM ISTCOVID-19 : भारताला धोका! चीन पुन्हा कोरोना पसरवेल का?
China Covid : भारताची चिंता वाढणारी बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
Jan 9, 2023, 10:02 AM ISTMumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे
Mumbai Weather : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणे आणि मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या दोन्ही शहरात श्वास घेणे कठीण झालं आहे.
Jan 9, 2023, 08:54 AM IST
Maharashtra Politics News : मोठी बातमी! 'या' दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार
Maharashtra latest news : सोमवारीची सकाळ शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे. ज्या क्षणाचा कोणी विचार केला नव्हता अशी राजकीय घडामोड राज्यातील राजकारणात घडणार आहे.
Jan 9, 2023, 08:10 AM ISTElectricity Hike : मोठी बातमी! सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक?
Maharashtra News : राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण त्यांचं महिन्यांचं बजेट गडबडणार आहे.
Jan 9, 2023, 07:39 AM ISTMangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव
Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.
Jan 9, 2023, 07:21 AM IST
Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...
21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो.
Jan 8, 2023, 03:14 PM ISTRohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात
Cricket News : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे.
Jan 8, 2023, 02:43 PM ISTRaj Thackeray : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांचे सडेतोड भाष्य
Raj Thackeray Interview : जाती-धर्मात तेढ निर्माण करणं. महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)
Jan 8, 2023, 02:34 PM ISTVIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTVIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?
Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?
Jan 8, 2023, 11:58 AM ISTMiraj Bandh News : मिरजमध्ये तणाव; बंदला मोठा प्रतिसाद, पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश
Miraj Bandh News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maharashtra Political News ) या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Jan 8, 2023, 11:37 AM IST