maharashtra news

Mangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव

Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.

 

Jan 9, 2023, 07:21 AM IST

Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...

21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. 

Jan 8, 2023, 03:14 PM IST

Rohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात

Cricket News :  आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे. 

Jan 8, 2023, 02:43 PM IST

Raj Thackeray : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांचे सडेतोड भाष्य

Raj Thackeray Interview :  जाती-धर्मात तेढ निर्माण करणं. महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)  

Jan 8, 2023, 02:34 PM IST

VIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 02:09 PM IST

Mumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे. 

Jan 8, 2023, 01:30 PM IST

VIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?

Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?

Jan 8, 2023, 11:58 AM IST

Miraj Bandh News : मिरजमध्ये तणाव; बंदला मोठा प्रतिसाद, पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश

Miraj Bandh News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काल मिरजमध्ये केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maharashtra Political News ) या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  

Jan 8, 2023, 11:37 AM IST

Saffron Robes Of a Hermit: ऋषी आणि तपस्वी भगव्या रंगाचे कपडे का घालतात? कारण जाणून व्हाल अवाक्

Saffron Color Dress : शास्त्रात प्रत्येक रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे. पण तु्म्ही कधी हा विचार केला आहे का? की ऋषी आणि तपस्वी हे भगव्या रंगाचे कपडे का घालतात?

Jan 8, 2023, 11:03 AM IST

Air India : 'सू - सू कांड' प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..

Air India Peeing Incident : 'सू - सू कांड' प्रकरणी अखेर एक प्रत्यक्षदर्शी म्हणजे शंकर मिश्रासोबत विमानातून प्रवास करणारे सहप्रवासी समोर आली आहे. या व्यक्तीने विमानात बसल्यापासून घटना घडेपर्यंत काय काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे. 

 

Jan 8, 2023, 09:58 AM IST

Mhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर

Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.

Jan 8, 2023, 09:27 AM IST

Gym Workout : जिममध्ये वर्कआउट करताना का मृत्यू गाठतोय?

Exercise Tips : जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात जिममध्ये वर्कआउट करताना 'या' चुका घातक ठरू शकतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका. 

Jan 8, 2023, 08:47 AM IST

आमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक

Maharashtra Political News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू  ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या (Sangli district) मिरजमध्ये (Miraj bandh) केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. 

Jan 8, 2023, 08:20 AM IST

Mumbai news : मुंबईकरांनो मेट्रोसंदर्भात मोठी बातमी

Mumbai Metro : मुंबईकरांनो जर तुम्ही आज मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

Jan 8, 2023, 07:49 AM IST

Maharashtra Weather : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यात, मुंबईचा पारा घसरणार

Weather News : राज्यात गोंदिया आणि नागपुरात ( Gondiya and Nagpur Weather)  कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबईचा पाराही 15 अंशाच्या (Mumbai Weather) खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

Jan 8, 2023, 07:39 AM IST