VIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण
Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.
Jul 24, 2023, 10:27 AM ISTपुणे हादरलं! बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; स्वतःलाही संपवलं
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने आधी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली आहे. चतु:शृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jul 24, 2023, 07:58 AM ISTआठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त...
Jul 24, 2023, 07:02 AM IST
दुचाकीचा पाठलाग करुन तरुणाला संपवलं; पाठलाग करत केली निर्घृण हत्या
Nashik Crime : दुचाकीवरुन जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात त्याची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. तुषार देवराम चौरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक पोलीस याप्रकरणी तीन संशयितांचा शोध घेत आहेत.
Jul 23, 2023, 03:28 PM ISTऑनलाईन गेमिंगद्वारे उद्योगपतीची 58 कोटींची फसवणूक; आरोपीच्या घरात सापडलं मोठं घबाड
Nagpur Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात गोंदियात एका व्यापाऱ्याला त्याच्याच मित्राने तब्बल 58 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली असता त्यांना तिथे कोट्यावधी रुपये सापडले आहे.10 कोटी रुपयांची सध्या मोजणी झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jul 22, 2023, 04:26 PM ISTदोन वर्षांपासून तळीयेतील गावकरी कंटेनरमध्येच; घरांचे बांधकाम अद्यापही अपूर्णच
Taliye Landslide : इरसालवाडीतील दुर्घटनेनं 2021 साली झालेल्या तळिये दरड घटनेची आठवण करुन दिली आहे. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या दरडग्रस्तांची आजही परवड सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्षे तळियेतील गावकऱ्यांवर ऊन, वारा पाऊस झेलत कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
Jul 22, 2023, 11:49 AM ISTHeavy Rain: मुंबई शहर, उपनगरात जोरदार पाऊस, घरातून बाहेर पडण्यापुर्वी भरती-ओहोटीच्या वेळा जाणून घ्या
Mumbai Heavy Rain: मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुला 2 वाजून 58 मिनिटांनी भरती येणार आहे. यावेळी 4.14 मीटर इतकी समुद्रातील पाण्याची पातळी असेल. तर रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी ओहोटीची वेळ असेल. यावेळी 1.57 मीटर इतकी पाण्याची पातळी असेल.
Jul 22, 2023, 10:58 AM ISTसुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यांमुळे सप्तशृंगी गडावर मोठं संकट; गावावर दरड कोसळण्याचा धोका
Saptshringi Gad : रायगडमध्ये दरड कोसळ्याने आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अशातच राज्यतल्या दरडप्रवण क्षेत्रांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही दरड कोसळ्याची दाट शक्यता आहे.
Jul 22, 2023, 09:42 AM IST'मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?
Ajit Pawar : अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे म्हटलं जात आहे. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे.
Jul 22, 2023, 07:42 AM ISTMaharashtara Rain : पालघर, पुणे, रायगडला रेड अलर्ट; मुंबईलाही पाऊस धू धू धुणार
Maharashtara Rain : आठवड्याभरापासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतलेली नाही. परिणामी या आठवड्याचा शेवटही पावसानंच होणार हे आता स्पष्ट होत आहे.
Jul 22, 2023, 07:02 AM IST
Watch Video | मुंबईत समुद्र खवळला, भरतीच्या वेळी मोठ-मोठ्या लाटा
Watch Video | मुंबईत समुद्र खवळला, भरतीच्या वेळी मोठ-मोठ्या लाटा
Jul 21, 2023, 04:55 PM ISTसरकारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभात बारबालाचा 'अश्लील डान्स' Video Viral होताच चौकशीचे आदेश
Viral Video : सोशल मीडियावर बीडीओच्या निरोप समारंभाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक बार गर्ल भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स करताना दिसून येतं आहे. धक्कादायक म्हणजे कर्मचारी तिच्यावर नोटांची उधळण करतानाही दिसत आहेत.
Jul 21, 2023, 11:42 AM ISTराज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला; विरोधक शिक्षणमंत्र्यांना घेरणार
Monsoon Session : राज्यातील शिक्षण व्यवस्थापनाचा दर्जा खालावल्याने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं.अशातच आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक याच मुद्द्यावरुन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना घेरणार आहेत.
Jul 21, 2023, 09:17 AM ISTपाऊस पाठ सोडेना! कोकणात रेड अलर्ट, नांदेडमध्ये पूर
Maharashtara Rain Updates : जुलै महिन्यात चांगल्याच जोर धरलेल्या पावसानं आता थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अनपेक्षितपणे कोसळणाऱ्या पावसाच्या धारा जनजीवन विस्कळीत करताना दिसत आहेत.
Jul 21, 2023, 06:46 AM IST
IMD Alert : हवामान खात्याचा धोक्याचा इशारा ! राज्यात 'या' ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याने हा अलर्ट जारी केला आहे.
Jul 20, 2023, 06:51 PM IST