Central Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी 'ही' बातमी; यापुढे तुमच्यावर...
Central Railway: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
Dec 29, 2022, 09:27 AM ISTLavasa case : लवासा प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात, पवार कुटुंबियांविरोधात चौकशी आदेश देण्याची मागणी
Lavasa case News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. लवासा प्रकरण (Lavasa case ) पुन्हा मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचले आहे.
Dec 29, 2022, 09:21 AM ISTNew Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन
New Year 2023 : थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे साई मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.
Dec 28, 2022, 11:57 PM ISTCrime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर
Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे.
Dec 28, 2022, 06:56 PM ISTBig News: BMC मध्ये घुसला शिंदे गट; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती केला कब्जा
मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे.
Dec 28, 2022, 05:45 PM ISTPune Mumbai Express Highway: वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता बसणार चाप
Mumbai-Pune Highway : हायवेवरील वेगमर्यादेवर आरटीओची नजर, मागील एक महिन्यात सर्वाधिक ताशी 180 किमीचा वाहन वेग आला
Dec 28, 2022, 03:56 PM ISTAnil Deshmukh Bail: सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी सगळचं अवघड; कोर्टाने घातल्या 'ह्या' कडक अटी..
जवळपास सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.
Dec 28, 2022, 12:06 AM ISTMaharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती
Maharashtra Temple Corona : वर्षाखेर सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु कोरोनानं (Corona Outbreak in China) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आता सगळीकडे मास्क सक्ती सुरू झाली आहे.
Dec 27, 2022, 12:43 PM ISTMPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता पेपर लिहीताना घ्यावी लागणार 'ही' काळजी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विट करत एक परिपत्रक जारी केले आहे. तसेच पुढील वर्षी मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या मुलाखतींबाबत महत्त्वाची माहिती देखील दिली आहे
Dec 27, 2022, 10:13 AM ISTMakar Sankranti 2023: मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला! जाणून घ्या नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त
Makar Sankranti 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांती येतो. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती बोललं जातं.
Dec 26, 2022, 05:49 PM ISTAurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू
Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं
Dec 26, 2022, 12:28 PM ISTNagpur-Ratnagiri National Highway : MahaSamruddhi नंतर आता 'या' महामार्गाचा संकल्प, शेतकऱ्यांना मिळणार नुकसाई भरपाई
Today Big News : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. आता समृद्धीनंतर सरकारने दुसऱ्या महामार्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
Dec 26, 2022, 12:10 PM ISTसेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये
सध्या लोक गैर पद्धतीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात.
Nov 2, 2022, 06:11 PM IST