'त्यावेळी महाराज 20 वर्षांचे होते, त्यांनी..'; 'छावा'मधल्या वादग्रस्त लेझिम नृत्यावर उतेकरांचं स्पष्टीकरण
Laxman Utekar Chhaava Movie Controversy On Lazim Dance: छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याच्या मुद्द्यावरुन वाद पेटलेला असतानाच मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हा डान्स चित्रपटामध्ये का ठेवला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात...
Jan 27, 2025, 02:29 PM IST'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'
Chhaava Director Laxman Utekar On Sambhaji Raje Udayanraje Bhosale: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला संभाजीराजे आणि उदयनाराजेंनी विरोध केला आहे.
Jan 27, 2025, 01:09 PM IST'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा
Big Announcement By Chhaava Director Laxman Utekar: 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमधील डान्सवरुन वाद सुरु असतानाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.
Jan 27, 2025, 12:31 PM ISTएकनाथ शिंदेंचं काय करायचं? मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विचारला प्रश्न; पालिका निवडणुकीत भाजपाशी युती?
आगामी महापालिका निवडणुकीत युती करायची झाली तरी एकनाथ शिंदेंचं करायचं काय असा प्रश्न मनसे बैठकीत चर्चेला आला.
Jan 7, 2025, 08:28 PM IST
मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाचा अविनाश जाधवांवर आरोप, म्हणाले 'गाडीतून...'
पालघरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर काहीजणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Dec 1, 2024, 08:41 PM IST
'तो काय घरचा सत्यनारायण होता का?', ठाण्यात राज ठाकरे स्पष्टच बोलले, केली मोठी मागणी
Raj Thackeray on Toll: राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफीची घोषणा केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी हे आपल्या मनसैनिकांच्या आंदोलनाच यश असल्याचं म्हटलं आहे.
Oct 18, 2024, 01:59 PM IST
Raj Thackeray | मनसे किती जागांवर लढणार?, राज ठाकरे म्हणाले...
Raj Thackeray How many seats will MNS Maharashtra assembly election
Oct 16, 2024, 12:35 PM IST'महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त...', राज ठाकरेंनी थोपटले दंड, म्हणाले 'मी काय पहिल्यांदा...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत आम्ही जास्त जागा लढू असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत. तसंच लाडकी बहिण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत पैसे वाटपावरुन टीका केली आहे.
Oct 16, 2024, 12:05 PM IST
राज ठाकरेंच्या बिनशर्तला एकनाथ शिंदेंचं बिनशर्तने उत्तर? 'राज'पुत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुतीमध्ये (Mahyuti) अद्याप जागावापटबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे आपला एक मतदारसंघ सोडण्यास तयार आहेत.
Oct 11, 2024, 06:01 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन
MNS chief Raj Thackeray today Pune visit for preparation of election
Oct 7, 2024, 09:05 AM ISTराज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? 'हा' चेहरा चर्चेत, नाव जवळपास निश्चित
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Navnirman Sena) सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.
Sep 23, 2024, 03:35 PM IST
'एक देश एक निवडणूक' ठीक आहे, पण...', महाराष्ट्राचा उल्लेख करत राज ठाकरेंनी केंद्राला सुनावलं, 'राज्यात सरकार कोसळलं...'
Raj Thackeray on One Nation One Election: 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मोदी मंत्रीमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. यानंतर आता यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही मत मांडलं असून निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असं सुनावलं आहे.
Sep 18, 2024, 08:14 PM IST
मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या (Jay Malokar) मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे.
Sep 18, 2024, 05:40 PM IST
मनसेचं ठरलं... 'महायुतीबद्दल जनतेत नाराजी' असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय! आता...
Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.
Sep 4, 2024, 03:02 PM IST
Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे.
Aug 23, 2024, 07:20 PM IST