maharashtra navnirman sena

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार, राज ठाकरे यांची घोषणा

दोन सभा घेतल्या तर विरोधक बडबडायला लागले, कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही

May 1, 2022, 08:21 PM IST

शिवाजी पार्कवरील 'पिक्चर'चा ठाण्यात 'क्लायमॅक्स'? राज ठाकरे देणार 'करारा जवाब'?

ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या (raj thackeray) जाहीर सभेकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Apr 11, 2022, 11:15 PM IST

Raj Thackeray | "ज्याला जे खावसं वाटतं ते खावं", राज ठाकरे असं का म्हणाले?

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे  ( MNS Raj Thackeray)  यांनी हे वक्तव्य केलं. 

 

Feb 27, 2022, 10:59 PM IST

मनसेचे 'अमित पर्व'; आगामी काळ असणार आव्हानात्मक...

MNS leader Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) युवा नेतृत्व अमित राज ठाकरे. ( Amit Thackeray) उद्या 23 जानेवारी रोजी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्ताने एक चर्चा सुरु झाली आहे.  

Jan 22, 2022, 03:30 PM IST

Rupali Patil | रुपाली पाटलांच ठरलं, उद्या हातात बांधणार घड्याळ

रुपाली पाटील (Rupali Patil Thombre) या मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) स्थापनेपासून त्या पक्षात होत्या.  

Dec 15, 2021, 09:33 PM IST

MNS | मनसेला मोठा धक्का, डॅशिंग नेत्याचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. 

 

Dec 14, 2021, 10:36 PM IST

Raj Thackeray Corona | मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा

मनसेप्रमुख (Maharashtra Navnirman Sena) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. 

Oct 23, 2021, 05:15 PM IST

भिवंडीत टोलवसुलीवरुन मनसे आक्रमक, टोलनाक्यावर खळफट्याक

टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आक्रमक झाली आहे. 

Aug 20, 2021, 05:12 PM IST

Raj Thakceray On Lockdown | 'लॉकडाऊन आवडे सरकारला', राज ठाकरेंची सरकारवर टीका

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी (mns chief raj thackeray) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

Jul 29, 2021, 03:39 PM IST

टोल दरवाढ : मनसे आक्रमक, ऐरोलीत आंदोलन

टोल दरात वाढ करण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.  

Oct 1, 2020, 11:40 AM IST

भूमीपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मनसे आग्रही; केल्या 'या' मागण्या

वाहतूकदारांसाठी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना लिहिलं पत्र

 

Jun 18, 2020, 04:50 PM IST

....म्हणून 'मनसे' आळवला सूर; उद्धवा, 'पक्षपाती' तुझे सरकार

जाणून घ्या काय होतं कारण... 

Mar 19, 2020, 06:12 PM IST

मनसे अजूनही बॅचलर, कोणत्याही युतीचा टच झालेला नाही- राज ठाकरे

मनसे सध्या 'रेडी टू मिंगल' स्टेटसमध्ये आहे का, तुम्ही भाजपशी युती करणार का?

Mar 1, 2020, 09:53 PM IST