एनडीएला 310 तर 'इंडिया' आघाडीला 188 जागा; झी न्यूजची AI अॅंकर Zeenia चा एक्झिट पोल
Exit Poll Results Lok Sabha Election 2024: झिनीयाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 310 जागा मिळतील. तर 'इंडिया' 188 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 45 जागा मिळतील.
Jun 2, 2024, 08:45 PM ISTAI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल, फक्त झी २४तासवर
AI Exit Poll Lok Sabha Election 2024 Result on Zee 24 Tass
Jun 2, 2024, 02:55 PM IST'तुम्ही सिद्धू मुसेवालाचं...', BJP 350 पार Exit Polls वर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदींचाही उल्लेख
Lok Sabha Election Exit Polls 2024 Rahul Gandhi First Comment: पंतप्रधान मोदींनी एक्झिट पोल आले त्या दिवशीच पहिली प्रतिक्रिया नोंदवली असली तरी राहुल गांधींनी दुसऱ्या दिवशी या आकडेवारीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना मोदींचा उल्लेख केला.
Jun 2, 2024, 01:50 PM ISTAI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल, संध्या. 5 वाजता फक्त झी २४तासवर...
AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा आणि पहिल्याच AI एक्झिट पोल आज झी २४तासवर संध्याकाळी 5 वाजता पाहता येणार आहे.
Jun 2, 2024, 01:06 PM IST2019 चे Exit Poll किती अचूक होते? सर्वेक्षणाची आकडेवारी अन् निकालात नेमका किती फरक?
What Was Predicted in 2019 Exit Polls: यंदाच्या म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलची आकडेवारी 1 जून रोजी समोर आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल असं जवळपास सर्वच एक्झिट पोलने म्हटलं आहे.
Jun 2, 2024, 09:39 AM ISTSangli Exit Poll: सांगलीतील वाद महाविकास आघाडीला भोवणार, विशाल पाटील मारणार बाजी
Sangli Exit Poll: महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे निकाल समोर आले असून, सांगलीत निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा आहे.
Jun 1, 2024, 08:55 PM IST
Maharashtra Exit Poll Results 2024: बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेना धक्का बसणार? तर कल्याणमध्ये...
Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल वर्तवला जात आहे. महाराष्ट्रात 48 जागांपैकी महायुतीचं 45+ जागा जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्य अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस असणार आहे.
Jun 1, 2024, 08:05 PM ISTMaharashtra Exit Poll: महाराष्ट्रात 48 जागांवर नेमका काय निकाल असेल? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
Maharashtra Exit Poll: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर राजकीय गुंतागुंत आणि भावनिक राजकारण यामुळे निकाल नेमका काय असेल याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
Jun 1, 2024, 08:05 PM IST
बारामतीची हाय व्होल्टेज लढत! सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर
बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत झाली. एक्झिट पोलनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
Jun 1, 2024, 07:57 PM ISTExit Poll Lok Sabha Election 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDAची सत्ता, पाहा INDIA आघाडीला किती जागा मिळणार?
Lok Sabha Exit Poll Results 2024 Live : लोकसभा निवडणूक 2024 चे एक्झिट पोल आले आहेत. झी 24 तासवर एक्झिट पोलचे अंदाज पाहाता येणार आहेत. विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार NDA तिसऱ्यांदा सत्तेवर येणाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीचं सत्तेचं स्वप्न अपूर्णच राहाण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2024, 07:34 PM ISTसंभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची आघाडी! भुमरे, जलील यांची पिछाडी
संभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची आघाडी आहेत. संदीपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे पिछाडीवर आहेत.
Jun 1, 2024, 07:28 PM ISTMaharashtra Exit Poll Results 2024: महायुतीचं 45+ चं स्वप्न अपूर्ण राहणार? मविआत ठाकरे गट मोठा भाऊ; एक्झिट पोलने स्पष्ट केलं चित्र
Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमकं काय चित्र असेल हे यातून स्पष्ट झालं आहे.
Jun 1, 2024, 07:06 PM IST
पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता! महाएक्झिट पोलचा पहिला निकाल
बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध मविआचे बजरंग सोनावणे अशी लढत झाली. यात पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 1, 2024, 06:49 PM ISTLoksabha Exit Poll : दक्षिण भारतात एनडीए खातं उघडणार, कर्नाटकात भाजप मुसंडी मारणार
Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता एक्झिट पोल वर्तवले जात आहे.
Jun 1, 2024, 06:43 PM IST