सरकारचा अजब फतवा, विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनांवर बोलणं बंधनकारक
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अजब फतवा काढण्यात आला आहे.
Aug 19, 2019, 11:28 PM ISTVIDEO | जिल्हा परिषदांतर्गत पंचायत समित्याही बरखास्त
VIDEO | जिल्हा परिषदांतर्गत पंचायत समित्याही बरखास्त
Maharashtra Government Suspended Five Zilla Parishad
वृदध माजी सैनिकाची परवड; हक्काच्या जमिनीसाठी सरकार दरबारी घालतोय खेटे
शासनाने दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण
Jun 22, 2019, 12:51 PM ISTदुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर आता बंदी?
दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2019, 12:12 PM ISTMBBS च्या जागा वाढवून देण्यासाठी केंद्राकडे मागणी - गिरीश महाजन
राज्यात भविष्यात MBBS च्या जागा वाढणार असल्याची माहिती
Jun 19, 2019, 02:45 PM ISTफडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर
फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा सकाळी पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
Jun 16, 2019, 10:17 PM ISTकोकणातील पाणी अन्यत्र वळवण्याचा सरकारचा घाट - तटकरे
कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे.
Jun 15, 2019, 10:47 PM ISTबारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jun 12, 2019, 05:10 PM ISTवैद्यकीय प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी
मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
May 16, 2019, 06:30 PM ISTदुष्काळासाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
Apr 30, 2019, 06:00 PM ISTमुंबई | देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश
मुंबई | देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश
Apr 7, 2019, 04:00 PM ISTमुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित
राज्य सरकारची शिष्टाई सफल झाली आहे. मुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
Feb 21, 2019, 11:45 PM ISTदहशतवादी हल्ला : राज्य सरकारकडून दोन शहीद जवानांना प्रत्येकी ५० लाखांची मदत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झालेत. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 15, 2019, 05:40 PM IST१३ वर्षांच्या बुद्धीबळपटूंचा शिवछत्रपती पुरस्कारानं गौरव
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावणारे दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी या दोन अवघ्या १३ वर्षांच्या बुद्धीबळपटूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
Feb 14, 2019, 09:17 PM ISTशिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, उदय देशपांडेंना जीवनगौरव, स्मृती मंधानाचाही सन्मान
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
Feb 13, 2019, 09:58 PM IST