नवी दिल्ली | बुधवारी संध्या 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा - सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली | बुधवारी संध्या 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा - सर्वोच्च न्यायालय
Nov 26, 2019, 11:45 AM ISTमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 26, 2019, 10:52 AM ISTमुंबई । सोनिया भुवन यांनी परत आणले राष्ट्रवादीच्या आमदारांना
अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली.
Nov 25, 2019, 03:20 PM ISTमुंबई । राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
Nov 25, 2019, 03:15 PM ISTराष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क शरद पवारांशी कसा झाला ?
Nov 25, 2019, 03:01 PM ISTशिवसेना-काँग्रेसने आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. तरीही शिवसेना-काँग्रेसने धोका होऊ नये म्हणून हॉटेलमधून पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.
Nov 25, 2019, 02:16 PM ISTमहाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
Nov 25, 2019, 12:58 PM ISTफडणवीस सरकारला अजित पवारांनी का दिला पाठिंबा?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
Nov 25, 2019, 11:51 AM ISTअजित पवार यांचे छगन भुजबळ यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न
अजित पवार यांना समजावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरुच आहेत.
Nov 25, 2019, 10:46 AM ISTसंजय राऊत यांचे सद्यस्थितीतल्या राजकारणावर नवे ट्विट
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सद्यस्थितीतल्या राजकारणावर ट्विट करत आजही भाष्य केले आहे. इतिहास हा भूतकाळातील राजकारण आहे आणि राजकारण हे आजचा इतिहास आहे, असं ट्विट राऊत यांनी केले आहे.
Nov 25, 2019, 09:51 AM ISTमुंबई । सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पाच पर्याय
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहे. भाजपने सरकार स्थापन केले असले तरी बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे अनेक पर्यायाच्या शोधात भाजप आहे. त्यात त्यांना यश येणार का, याची उत्सुकता आहे.
Nov 25, 2019, 09:45 AM ISTनवी दिल्ली । राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून माघारी
राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे.
Nov 25, 2019, 09:40 AM ISTसातारा । शालिनीताई पाटील यांची शरद पवारांवर टीका
वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
Nov 25, 2019, 09:35 AM ISTअजित पवारांना अडीच वर्षे CM पद देण्यास शिवसेना तयार? - सूत्र
अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे.
Nov 25, 2019, 09:17 AM ISTमुंबई । अजित पवारांचे बंड फसले, सामनातून टीका
अजित पवारांचं बंड फसलंय. आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय असं सांगत सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका सामनाने केलीय.
Nov 25, 2019, 09:10 AM IST