राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोकणात साकारणार औषध निर्माण उद्यान
कोकणात औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.
Oct 23, 2020, 10:03 PM ISTमुंबई वीज पुरवठा ठप्प : राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कारवाई - राऊत
मुंबई आणि एम एम आर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्याप्रकरणी तांत्रिक चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 20, 2020, 09:45 PM ISTमहिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप
नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.
Oct 17, 2020, 01:54 PM ISTराज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला
महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.
Oct 17, 2020, 12:01 PM ISTमुंबई | एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन - विनायक मेटे
Vinayak Mete On MPSC Exam Postponed By Maharashtra Government
Oct 9, 2020, 09:00 PM ISTमुंबई | राजेंसंदर्भातील विधान महाराष्ट्राला पटणारं नाही - राऊत
Sanjay Raut On Prakash Ambedkar, TRP Scam And Maharashtra Government
Oct 9, 2020, 08:35 PM ISTMPSC EXAM : सरकारसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही - प्रवीण गायकवाड
सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.
Oct 9, 2020, 03:44 PM ISTमुंबई | कर्ज उभारण्याच्या प्रस्तावास राज्याची मान्यता
मुंबई | कर्ज उभारण्याच्या प्रस्तावास राज्याची मान्यता
Oct 6, 2020, 01:35 PM ISTमुंबई | BJP च्या तुषार आचार्यांची राज्य सरकारवर टीका
मुंबई | BJP च्या तुषार आचार्यांची राज्य सरकारवर टीका
Oct 5, 2020, 01:25 PM ISTशेतकरी अध्यादेशाच्या परिपत्रकाला महाविकासआघाडी सरकारची स्थगिती
शेतकरी अध्यादेशाची अंमलबजावणी करणाऱ्या परिपत्रकाला अखेर महाविकासआघाडी सरकारने स्थगिती
Sep 30, 2020, 06:21 PM ISTमुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा - उच्च न्यायालय
सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
Sep 30, 2020, 07:19 AM ISTमहत्त्वाची बातमी | कृषी अध्यादेश अधिसूचना रद्द करणार?
Maharashtra Government On Ordinance On New Farm Bill
Sep 29, 2020, 08:10 PM ISTमुंबई । कंगनाचे वादग्रस्त ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले
Actress Kangana Ranaut Tweet To Criticise Maharashtra Government
Sep 24, 2020, 09:55 PM IST