maharashtra assembly

Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून; सीमावाद, महापुरुषांचा अवमान या प्रश्नावर अधिवेधशन वादळी

Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे हे अधिवेशन चांगलंच वादळी होणार आहे. 

Dec 18, 2022, 08:49 AM IST

तात्काळ विधीमंडळाचं अधिवेशन बोलवा, अजित पवार यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी

 

Jul 25, 2022, 02:06 PM IST

Maharashtra Politics : विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न

ज्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष निर्माण झाला, त्या विधान परिषद सदस्यांचा शपथविधी संपन्न

Jul 8, 2022, 03:37 PM IST

'हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार' एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक

ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी

Jul 4, 2022, 08:21 PM IST

Maahrashtra Assembly : विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड 

 

Jul 4, 2022, 04:31 PM IST

"मी आणि देवेंद्रजी मिळून राज्यात 200 जागा मिळवून दाखवू", एकनाथ शिंदे यांचं चॅलेंज

भाजपा आणि शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. 

Jul 4, 2022, 04:15 PM IST

महाविकास आघाडीत मी मुख्यमंत्री होणार होतो, पण... एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यावेळी काय घडलं

म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कारण

Jul 4, 2022, 03:48 PM IST

गुलाबराव पाटील म्हणाले... उद्धवसाहेब आधी आजूबाजूचे कोंबडे दूर करा

'चार मतं मिळण्याची लायकी नाही ते आम्हाला शिकवतायत' गुलाबराव पाटील आक्रमक

Jul 4, 2022, 02:57 PM IST

'जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती' आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

मध्यावधी निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकदीने सज्ज - आदित्य ठाकरे

Jul 4, 2022, 02:11 PM IST

'106 आमदार असलेला मुख्यमंत्री होत नाही, यात काही काळंबेरं'

निधी मिळत नाही हा शिंदे गटाचा आरोप खोटा, अजित पवारांनी वाचून दाखवली यादी

Jul 4, 2022, 01:43 PM IST

एकनाथ शिंदे यांच्यात पात्रता होती तर... अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत हे सांगण्याची सारखी वेळ का येते?

Jul 4, 2022, 12:54 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील

एकनाथ शिंदे गटाकडून पक्ष कार्यालय बंद केल्याचे पत्र दिल्यानंतर हे कार्यालय बंद केल्याची माहिती 

Jul 3, 2022, 10:03 AM IST

अजित पवार विशेष अधिवेशनाला हजर राहणार? कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला

27 जूनला अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती

Jul 3, 2022, 09:49 AM IST

मोठी बातमी । विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीचा दावा

Maharashtra Assembly Opposition Leader​ : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे.   

Jul 2, 2022, 11:54 AM IST