'आमचा मुलगा...', अमित ठाकरेंसंदर्भात आशिष शेलारांचं मोठं विधान, सदा सरवणकरांचं काय?
Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला.
Oct 26, 2024, 03:13 PM IST
महाराष्ट्रातील उमेदवार यादी राहुल गांधींना रुचेना? 'ही' आहेत नाराजीची कारणं...
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून, या निवडणुकीवर थेट दिल्लीतूनही नजर ठेवली जात आहे.
Oct 26, 2024, 12:53 PM ISTशिवडीपासून धुळ्यापर्यंत... कोणाला संधी? ठाकरेंच्या पक्षाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर
Maharashtra Assembly Election 2024 : वादग्रस्त मतदारसंघापासून नेत्यांना मिळणाऱ्या संधीपर्यंत. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार यादीत कोणाला संधी?
Oct 26, 2024, 09:01 AM IST
Maharashtra Assembly Election : पक्ष, उमेदवारी आणि जबाबदारी... सुधीर साळवी जनसमुदायासमोर भावूक
नाराजीनाट्य, पक्षफोडी, मनधरणी या आणि अशा अनेक गोष्टींना विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर चांगलाच वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतून अजय चौधरी आणि सुधीर साळवी समर्थकांमध्ये असणारे मतभेद, उमेदवारीवरून पेटलेला वाद या साऱ्यानं राजकीय घटनांना वेगळं वळण मिळालं. (Maharashtra Assembly Election)
Oct 26, 2024, 08:27 AM ISTMaharashtra Assembly Election : यंदाच्या निवडणुकीमधील Big Fights
Maharashtra Assembly Election Giants Fight
Oct 25, 2024, 03:15 PM ISTमहायुतीमध्ये अद्यापही 10 जागांवर तोडगा नाही
Maharashtra Assembly Election No Solutions On 10 Seats Of Mahayuti
Oct 25, 2024, 03:10 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश आणि थेट उमेदवारीही जाहीर; पाहा या नेत्यांची संपूर्ण यादी
Maharashtra Assembly Election Ajit Pawar NCP New Leaders AB Forms
Oct 25, 2024, 03:05 PM ISTMaharashtra Assembly Election : अजित पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Party 2nd List
Oct 25, 2024, 03:00 PM ISTकाँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस? स्वपक्षीयांची वडेट्टीवारांवर टीका
Maharashtra Assembly Election Internal Disputes In Congress
Oct 25, 2024, 02:55 PM IST'सहकार्य करणार नाही त्याला...', शिवसेनेत गेल्यानंतर निलेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, '20 नोव्हेंबरपर्यंत...'
Maharashtra Assembly Election Nilesh Rane: निलेश राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी एका खळबळजनक दावा केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घेऊयात सविस्तरपणे....
Oct 25, 2024, 02:36 PM ISTपुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश
Maharashtra Assembly Election 2024 Pune Police Found 138 Crore Gold: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जागोजागी करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान पुणे पोलिसांना हे यश मिळालं आहे.
Oct 25, 2024, 02:06 PM ISTआदित्य ठाकरेंसमोर आमदारकी टिकवण्याचं आव्हान! शिंदे वरळीत वापरणार 'हुकमी एक्का'? मनसेही गॅसवर?
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर येत आहे.
Oct 25, 2024, 01:06 PM ISTMaharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा...
Oct 25, 2024, 10:28 AM IST
अजित पवारांची दुसरी यादी: RR पाटलांच्या लेकाविरुद्ध दिला उमेदवार; झिशान सिद्दीकी, सना मलिकला संधी
Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar NCP 2nd Candidate List: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आधी 38 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण 7 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Oct 25, 2024, 09:39 AM ISTGood News... नोव्हेंबरमध्ये 'या' दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला अतिरिक्त सुट्टी जाहीर! राज्य सरकारचा आदेश
Maharashtra Assembly Election 2024 Big Relief To Common Man: सर्व सामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर सदर आदेशाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.
Oct 25, 2024, 08:46 AM IST