नाशिक- मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; दिशादर्शक फलक नसल्यानं वाहन चालकांची तारांबळ
nashik mumbai mahamarg traffic jam
Dec 9, 2024, 11:15 AM ISTBorghat Accident | मुंबई पुणे जुन्या महामार्गावर ट्रक पलटला, पाहा व्हिडिओ
Truck overturns on old Mumbai Pune highway
Dec 31, 2022, 02:15 PM ISTसमृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!
समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत. जणू आयुष्याचं अंकगणित सुटल्यासारखं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. जिल्ह्यात 'ऑरेंग्ज व्हिलेज' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंगळा गावातला हा खास रिपोर्ट...
Feb 27, 2018, 08:09 PM ISTसमृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव
नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.
Feb 15, 2018, 09:01 PM ISTसेनेची 'समृद्धी' खुंटली... धरसोड वृत्तीवर शिक्कामोर्तब
सेनेची 'समृद्धी' खुंटली... धरसोड वृत्तीवर शिक्कामोर्तब
Jul 14, 2017, 07:43 PM ISTसेनेची 'समृद्धी' खुंटली... धरसोड वृत्तीवर शिक्कामोर्तब
समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध करण्याची भाषा बोलून दाखवणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता बदलली आहे का? असा प्रश्न सध्याच्या शिवसेनेच्या एकंदर चित्रावरुन निर्माण होत आहे. नाशिकसह शहापूर तालूक्यातूनही समृद्धी महामार्गला जमीन देण्यास विरोध होत आहे. त्याच शहापूरमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुरु होणार आहे.
Jul 14, 2017, 05:30 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या 'समृद्धी'ला गावकऱ्यांचा खोडा!
समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात होत असलेला विरोध बघता सरकारने भू-संपादनाची जाहीर नोटीस काढत थेट वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवलाय. जिल्ह्यातील २२ गावांपैकी दोन-तीन गावातून होत असलेला विरोध वाढताना दिसतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या तर शेतकरी भूमिहीन होईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
May 9, 2017, 11:31 PM IST