सर्वात पहिल्यांदा पाणीपुरी कोणी बनवली? महाभारताशी आहे संबंध
Who Invented Panipuri in India: सर्वात पहिल्यांदा पाणीपुरी कोणी बनवली? महाभारताशी आहे संबंध. पाणीपुरी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. भारतात प्रत्येक राज्यात या पदार्थाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते
Nov 5, 2024, 07:18 PM ISTकर्णाची शेवटची इच्छा काय होती? मृत्यू समोर दिसताच दानशूर कर्णानेही श्रीकृष्णाकडे मागितलेल्या 'या' 4 गोष्टी
उत्तम योद्धा म्हणून प्रसिद्ध असेला कर्ण दानशूर म्हणूनही ओळखला जायचा.
Oct 12, 2024, 04:01 PM IST5 पांडवाकडून द्रौपदीला किती मुलं, जाणून घ्या त्यांची नावं
Draupadi Sons Names: 5 पांडवाकडून द्रौपदीला किती मुलं, जाणून घ्या त्यांची नावं. महाभारताबद्दल बोलताना कौरव, पांडवांसोबत द्रौपदीचा उल्लेखही अनेकदा केला जातो. द्रौपदी ही राजा द्रुपद यांची कन्या होती. यांना पांचली, याज्ञसेनी आणि कृष्णा असं देखील संबोधलं जायचं.
Sep 3, 2024, 01:58 PM ISTएका रात्रीत कसा संपला यादव वंश? श्रीकृष्णला कुणी दिला होता शाप?
Who Curse Lord Krishna How Yadav Dynasty End Krishna Ko Shraap Kisne Diya | एका रात्रीत कसा संपला यादव वंश? श्रीकृष्णला कुणी दिला होता शाप? अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात धर्माची रक्षा आणि अधर्माचा विनाश जरूर झाला मात्र या धर्म स्थापनेची किंमत श्रीकृष्णाला चुकवावी लागली.महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्ण जेव्हा कौरवांची माता गांधारीला भेटला तेव्हा क्रोधात तिने श्रीकृष्णाला शाप दिला.गांधारीने शाप दिला की जसा कुरूक्षेत्रात कुरूवंशाचा नाश झाला तसा श्रीकृष्णाच्या यदुवंशाचादेखील नाश होईल.
Aug 22, 2024, 10:48 AM ISTKBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 Question Related To Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति' मध्ये विचारण्यात आलेल्या महाभारता संबंधीत प्रश्नाचं तुम्ही देऊ शकतात का योग्य उत्तर...
Aug 13, 2024, 01:15 PM ISTकृष्णाचं ऐकलं नसतं तर 'त्या' एका अस्त्राने पांडवांचा झाला असता नाश
Mahabharat Story: कृष्णाचं ऐकलं नसतं तर 'त्या' एका अस्त्राने पांडवांचा झाला असता नाश. कृष्णाचं ऐकलं नसतं तर 'त्या' एका अस्त्राने पांडवांचा झाला असता नाश
Aug 6, 2024, 03:47 PM ISTकर्णाच्या मृत्यूनंतर कुठे ठेवण्यात आली कवच आणि कुंडल?
Mahabharat Story: कर्णाच्या मृत्यूनंतर कुठे ठेवण्यात आली कवच आणि कुंडल? कर्ण हे महाभारत काळातील प्रमुख पात्रांपैकी एक होतं. कर्ण हा पांडवांचा मोठा भाऊ होता. दान देण्यापासून तो कधीही मागे हटला नाही.
Jul 31, 2024, 09:09 PM ISTभीमाच्या वाराने नाही, मग कशामुळे झाला दुर्योधनाचा मृत्यू?
युद्धा दरम्यान अनेक गोष्टी घडल्या ज्या आजही लोकांसाठी शिक्षणाचे स्त्रोत आहे.महाभारतचे युद्ध एकूण 18 दिवस चालले जे दुर्योधनच्या मृत्यूने संपले.
Jul 31, 2024, 11:13 AM IST
5 पांडवां पैकी कोणाची पत्नी जलपरी होती?
Mahabharat Katha: 5 पांडवां पैकी कोणाची पत्नी जलपरी होती? महाभारतात अशा अनेक स्त्रिया होत्या ज्या द्रौपदीसारख्या सुंदर आणि तेजस्वी होत्या. त्यापैकी एक अर्जुनची चौथी पत्नी उलूपी होती. उलूपी ही राजा कौरव यांची कन्या होती आणि ती अर्जुनला तिच्या १ वर्षाच्या वनवासात पहिल्यांदा भेटली.
Jul 22, 2024, 03:44 PM ISTमहाभारतात पांचाल देश कसा दिसायचा? AI चे सुंदर फोटो
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने अनेक प्रयोग केले जात आहेत. महाभारतातील पांचाल देश कसा दिसत होता असेल? असा प्रश्न AI ला विचारला.एआयने महाभारताचे सुंदर फोटो दाखवले आहेत. द्रौपदी पांचाल देशाची राजकुमारी होती.द्रौपदीचे पिता द्रुपद पांचाल देशाचे राजा होते.महाभारत काळातील पांचाल देश आताच्या रुहेलखंड येथे आहे. पश्चिम यूपीच्या बरेली, बदायू आणि फरुखाबाद जिल्हे मिळून पांचाल देश बनला होता. आताच्या रुहेलखंड येथे राजा द्रुपदचा महल होता. सर्व फोटो एआयच्या कल्पनेवर आधारित आहेत. हे केवळ मनोरंजनाच्या हेतून बनवण्यात आले आहेत.
Jul 21, 2024, 03:05 PM ISTअजरामर आहेत महाभारतातील 'ही' पात्रं; काही नावं ऐकलीच नसतील
अजरामर आहेत महाभारतातील 'ही' पात्रं; काही नावं ऐकलीच नसतील
Jul 20, 2024, 12:32 PM ISTमहाभारतातील अर्जुनाच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?
महाभारतातील अर्जुनाच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?
Jul 10, 2024, 02:08 PM ISTअर्जुनने का केला होता श्रीकृष्णच्या बहिणीसोबत विवाह?
अर्जुनने का केला होता श्रीकृष्णच्या बहिणीसोबत विवाह?
Jul 4, 2024, 04:24 PM ISTमहाभारताच्या युद्धात एकूण किती जणांचा मृत्यू झाला? आकडा पाहून बसेल धक्का! एवढं रक्त वाहिलं की...
How Many Died In Mahabharata: कुरुक्षेत्रावर हे युद्ध लढलं गेलं.
Jun 27, 2024, 04:04 PM IST