'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज
Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष...
Jun 14, 2024, 12:39 PM IST
कोण होती सूर्यदेवाची कन्या? जिच्याशी लग्न करण्यासाठी श्रीकृष्णाने ठेवला होता प्रस्ताव
श्रीकृष्ण कालिंदीच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाले अन् सूर्यदेवाकडे जाऊन मुलीसोबत लग्नाची मागणी घातली होती.
Jun 13, 2024, 06:40 PM ISTकृष्णाशिवाय महाभारतात महान योद्धा कोण होता?
Mahabharat Story: कृष्णाशिवाय महाभारतात महान योद्धा कोण होता? महाभारतातील योद्ध्यांमध्ये अर्जुन हाच होता ज्याने सर्वाधिक युद्ध लढवली आणि बहुतेक जिंकली आहेत. अनेक वेळा अर्जुनने योद्ध्यांना एकाच वेळी पराभूत केलंय. द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनने कर्ण, शल्य, दुर्योधन असे अनेक योद्धे पराभूत केले.
May 28, 2024, 04:42 PM ISTमहाभारत युद्धानंतर जिवंत वाचलेल्या त्या 12 योद्ध्यांचं काय झालं?
Mahabharata Story : महाभारत युद्धानंतर जिवंत वाचलेल्या त्या 12 योद्ध्यांचं काय झालं? कुरुक्षेत्रात महाभारत कौरव आणि पांडव्यांमध्ये युद्ध झालं होतं. यात कौरवांकडून 11 अक्षौहिणी सैन्य तर पांडवांकडून 7 अक्षौहिणी सैन्य होतं. एका अक्षौहिनीमध्ये 21870 हत्ती, 21870 रथ, 65610 घोडे आणि 109350 पायदळ अशी गणना करण्यात येते. या युद्धात 12 योद्धे जिवंत होते.
May 18, 2024, 04:44 PM ISTMahabharat : महाभारतातील युद्धात भगवान रामाचा वंशज कौरवांकडून लढला, 'या' घटनेनंतर पांडवांमध्ये सुरु झालं वैर
Mahabharat Katha : महाभारतमधील युद्ध हे अनेकांना वाटतं की कौरव आणि पांडव यांच्यातील मानली जाते. पण ही न्याय आणि अन्यायाचं युद्ध आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील अगणित योद्ध्यांपैकी एक योद्धा रामाच्या वंशजांपैकी होता, हे फार कमी लोकांना माहितीय.
May 17, 2024, 11:05 PM IST
महाभारताचं मूळ नाव काय होतं ?
गोपिकांमध्ये रासलीला खेळणारा कृष्ण जितका मोहक वाटतो तितकीच त्याची कृष्णनिती महाभारतात सांगितली जाते.
May 16, 2024, 02:06 PM ISTBhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय
Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी ते भीष्मद्वादशीपर्यंत पितृदोषापर्यंत काही उपाय केल्यास त्यातून मुक्ती मिळते.
Feb 16, 2024, 08:53 AM ISTद्रौपदीला 5 पांडवांकडून किती मुले होती? कशी झाली त्यांची हत्या?
Draupadi Childrens Name:द्रोपदीचा भीमाशी विवाह झाला. जो जगातील सर्वश्रेष्ठ गदाधारी होता. त्यांच्या मुलाचे नाव सुतसोम असे होते. अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. त्यांच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा असे होते. नकुला हा विश्वातील सर्वात सुंदर तरुण होता. त्यांच्या मुलाचे नाव शतानीक असे होते. सहदेव हा सहनशील होता. श्रुतसेन असे दोघांच्या मुलाचे नाव होते. अश्वत्थमाने पांडवांच्या शिबिरात आग लावली. ज्यामध्ये द्रोपदीच्या 5 मुलांचा झोपेतच मृत्यू झाला.
Jan 1, 2024, 06:46 PM ISTबाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!
बाहुबली, पठाणपेक्षा बिग बजेट असतात टीव्ही शो!
Nov 8, 2023, 05:32 PM ISTद्रोपदीला 5 नाही तर, हवा होता 14 गुण असलेला पती!
Mahabharat interesting stories : भगवान शिवाने दिलेल्या वरदानाने द्रौपदीचे आयुष्य बदललं. द्रौपदीच्या वरदानानुसार तिला धर्म, सामर्थ्य, संयम, देखणा आणि धनुर्धर या सर्व गुणांनी युक्त असा वर हवा होता.
Nov 3, 2023, 07:54 PM ISTMahaBharat: 100 कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींचे पुढे काय झाले?
MahaBharat Kaurav Wife:पौराणिक कथांनुसार कौरवांनंतर त्यांच्या पत्नींने वनांमध्ये आपले आयुष्य व्यतित केले. त्यानंतर वनातच त्यांनी आपले प्राण सोडले. एका पौराणिक कथेनुसार, दुर्योधनाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी भानुमतीचा विवाह अर्जुनाशी झाला.
Oct 28, 2023, 03:39 PM ISTबेशुद्ध मुलगी, कोल्ड ड्रिंक्समध्ये ड्रग्स आणि कपडे...; 'संतोषी मां' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
Ratan Rajput Casting Couch Experience : संतोषी मां फेम अभिनेत्री रतन राजपुतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. रतननं यावेळी केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Jul 17, 2023, 01:06 PM ISTमहाभारतातील 'या' व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील? AI फोटो
Mahabharat AI Photo : महाभारतातील व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता. AI च्या मदतीने हे काही फोटो तयार करण्यात आले आहेत. तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक.
Jun 23, 2023, 01:06 PM ISTमहाभारतातील शकुनी मामा यांचे 'या' दोन आजारांमुळं निधन, ही लक्षणे ठरु शकतात सायलंट किलर
Mahabharats Shakuni Mama Death Reason: महाभारतातील शकुनी मामा या नावाने लोकप्रियता मिळवलेले गुफी पेंटल यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे कारण समोर आले आहे.
Jun 5, 2023, 06:21 PM IST
Gufi Pental Death | 'महाभारता'तील शकुनीमामा साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड
Actor Gufi Paintal of Mahabharat fame dies at 79
Jun 5, 2023, 02:40 PM IST