आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने अनेक प्रयोग केले जात आहेत.
महाभारतातील पांचाल देश कसा दिसत होता असेल? असा प्रश्न AI ला विचारला.
एआयने महाभारताचे सुंदर फोटो दाखवले आहेत.
द्रौपदीचे पिता द्रुपद पांचाल देशाचे राजा होते.
महाभारत काळातील पांचाल देश आताच्या रुहेलखंड येथे आहे.
पश्चिम यूपीच्या बरेली, बदायू आणि फरुखाबाद जिल्हे मिळून पांचाल देश बनला होता.
आताच्या रुहेलखंड येथे राजा द्रुपदचा महल होता.
सर्व फोटो एआयच्या कल्पनेवर आधारित आहेत. हे केवळ मनोरंजनाच्या हेतून बनवण्यात आले आहेत.