कृष्णाचं ऐकलं नसतं तर 'त्या' एका अस्त्राने पांडवांचा झाला असता नाश

Aug 06,2024


अश्वत्थामा आपल्या वडिलांच्या मृत्यूने दु:खी झाला होता त्यामुळे त्याने नारायणास्त्र सोडले.


हे एक असे शस्त्र होते ज्यामुळे पांडव आणि त्यांचा सैन्याचा नाश केला जाऊ शकत होता.


जसे नारायणास्त्र वापरण्यात आले भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले.


कृष्णाने सर्व पांडवांना रथातून खाली उतरून आत्मसमर्पण करण्यास सांगितले.


पांडव आणि त्यांच्या सैन्याने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे केले आणि त्यावेळी नारायणास्त्रने त्यांचे रक्षण केले.


जर पांडवांनी ही कल्पना लढवली नसती तर नारायणास्त्राने पांडवांचा नाश केला असता.

VIEW ALL

Read Next Story