mahabaleshwar

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे. 

Dec 23, 2023, 08:13 AM IST

Weather Updates : उत्तर भारतातील शीतलहरींनी देश गारठला, राज्यातही पारा 11 अंशांवर; मुंबई मात्र अपवाद

Weather News : उत्तर भारतामध्ये सध्या सुरु असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. तर, देशाचा पूर्वोत्तर भागही गारठू लागला आहे. 

 

Dec 22, 2023, 07:47 AM IST

Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीनं चांगला जोर धरला असून, आता मुंबईतही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. देशभरात हवामानाची नेमकी काय स्थिती? पाहा..... 

Dec 21, 2023, 07:28 AM IST

पुढील 48 तास थंडीचे; आठवड्याच्या शेवटी मात्र हवामानातील बदल चिंता वाढवणार, कारण...

Maharashtra Weather Updates : देशाच्या उत्तरकेडे वाढणारा थंडीचा कडाका आता संपूर्ण भारतभर परिणाम करताना दिसत असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडी जोरस धरताना दिसत आहे. 

 

Dec 20, 2023, 08:25 AM IST

Weather update : 'या' भागात पावसाचा रेड अलर्ट, विदर्भात मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा

Weather update : पावसाचा रेड अलर्ट नेमका कुठं? पाहा कुठं बिघडलंय हवामान आणि कशी आहे महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती. सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर 

 

Dec 19, 2023, 06:47 AM IST

Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र गारठला, मुंबईला मात्र थंडीचीच प्रतीक्षा; पाहा आजचं हवामान वृत्त

Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणाऱ्या बदलांना अनुसरून आता हवामान विभागानं मुंबई आणि राज्यातील इतर जिल्ह्यांना अनुसरून महत्त्वाचा इशारा दिला आहे. 

 

Dec 13, 2023, 07:53 AM IST

दिवसा उन्हाळा, रात्री हिवाळा; राज्यात हवामानाची विचित्र स्थिती, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातून अवकाळीनं काही अंशी माघार घेतलेली असतानाच अखेर राज्यात हिवाळा पकड मजबूत करताना दिसत आहे. 

 

Dec 12, 2023, 07:00 AM IST

विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update

Maharashtra Weather Update : पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोणत्या भागात कसं असेल हवामान? या आठवड्याभरात हवामानात नेमके काय बदल होणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Dec 11, 2023, 06:52 AM IST

ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?

Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं बेजार केलं असतानाच आता हे संकट माघार घेताना दिसणार आहे. 

 

Dec 8, 2023, 07:05 AM IST

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम

Maharashtra weather news : राज्याच्या कोणत्या भागातून अवकाळी पाऊस पाय काढण्याचच नाव घेत नाहीये? पाहा हवामान वृत्त... 

Dec 7, 2023, 07:07 AM IST

Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार

Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे. 

 

Dec 6, 2023, 06:54 AM IST

विदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा

Maharashtra Weather Update : वादळ येणार. थंडी कमी होणार? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाहा राज्याच्या कोणत्या भागात नेमकी काय परिस्थिती... 

Dec 4, 2023, 07:04 AM IST

Weather News : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; देशाच्या 'या' भागात हिमवृष्टीचा अंदाज

Weather News : देशासह महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून बरेच बदल झाले आहेत. राज्यात सध्या अवकाळी थैमान घालत असल्यामुळं अनेक समस्याही उभ्या राहिल्या आहेत. 

Dec 1, 2023, 07:31 AM IST

Weather Update : मराठवाड्यासह नाशिकला गारपिटीचा इशारा; विदर्भात अवकाळी घालणार थैमान

Weather Update : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांची नासधूस केली असून, हे संकट पुढील 48 तासांसाठी तरी कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Nov 30, 2023, 06:56 AM IST