maha vikas aghadi

मंत्री धनंजय मुंडे यांचा 'सेल्फी विथ रोड', सेल्फीच्या माध्यमातून भाजपच्या पंकजा मुंडेना डिवचलं

  परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून याच मार्गावरून जात असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. 

Jun 5, 2022, 12:50 PM IST

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न, भाजपकडूनही प्रस्ताव - भुजबळ

Rajya Sabha elections update : राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु आहे.  विधान परिषदेची नेमकी एक जागा कोणाची भाजपाला द्यायची याची चर्चा तीन पक्षाचे महाविकास आघाडी नेते करतील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.  

Jun 3, 2022, 12:27 PM IST

महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा मास्टर प्लान?

महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तिन्ही पक्षांनी मास्टर प्लान आखला आहे.

May 5, 2022, 04:25 PM IST
BJP MLA Nitesh Rane Criticize Maha Vikas Aghadi Govt PT1M12S

VIDEO | नितेश राणे यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

BJP MLA Nitesh Rane Criticize Maha Vikas Aghadi Govt

Apr 25, 2022, 11:20 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांना उच्च न्यायालयाचा दणका

Abdul Sattar slapped by High Court : महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री सत्तार यांना आणखी एक दणका मिळाला आहे.  

Mar 22, 2022, 01:23 PM IST

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात, दानवे यांचा दावा

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.  

Mar 18, 2022, 06:05 PM IST

12 आमदारांचा तिढा सुटणार, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Governor Appointed MLA : 12 आमदारांचा तिढा सुटण्याबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली.  

Mar 4, 2022, 06:15 PM IST

सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला किंमत नाही - फडणवीस

 Devendra Fadnavis on Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीच किंमत राहिलेली नाही, अशी टीका केली.

Mar 2, 2022, 03:43 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचा उमेदवार देणार - फडणवीस

Maharashtra Assembly Speaker Election : हिवाळी अधिवेशन (Winter session) वादळी ठरणार याचे संकेत मिळत आहे.  

Dec 21, 2021, 03:35 PM IST

सचिन वाझे प्रकरणात मुळाशी गेले तर फटाके फुटतील - राज ठाकरे

Raj Thackeray on Sachin Vaze case :  सचिन वाझे प्रकरणाच्या मुळाशी गेले तर फटाक्यांची माळ फुटेल, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. 

Dec 14, 2021, 02:30 PM IST

मोठी बातमी! राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार? हे आहे कारण

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होईल असं घोषित करण्यात आलं होतं

Nov 22, 2021, 02:31 PM IST

महापालिका, जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा फॉर्म्युला राबवण्यासाठी तयारी

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

Feb 22, 2021, 02:21 PM IST

मुनगंटीवार, मला पाडून दाखवा - अजित पवार

आज हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या.  

Dec 15, 2020, 06:42 PM IST
Amravati Congress President Yashomati Thakur Tweet On MVA Party Front Reveals Chaos PT2M40S

अमरावती । महाविकास आघाडीत धुसफूस, यशोमती ठाकूर यांनी सुनावले

Amravati Congress President Yashomati Thakur Tweet On MVA Party Front Reveals Chaos

Dec 5, 2020, 05:50 PM IST