maha vikas aghadi

Opposition Leader Ajit Pawar Revert To DCM Devendra Fadnavis Remarks PT1M5S

VIDEO | "आमच्या सरकारमध्ये पाच नाही सातजण होते"

Opposition Leader Ajit Pawar Revert To DCM Devendra Fadnavis Remarks

Jul 29, 2022, 03:20 PM IST

एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारच्या मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका

Eknath Shinde - Devendra Fadnavis government : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे.  

Jul 19, 2022, 08:22 AM IST

मोठी बातमी । महाविकासआघाडी नेत्यांच्या आमदारांना सूचना, सत्तासंघर्ष शिगेला

Maharashtra Political Crisis Latest Updates: महाविकासआघाडी नेत्यांनी आमदारांना सूचना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. 

Jun 28, 2022, 08:15 AM IST

आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, महाविकास आघाडीत बिघाडी?

Maha Vikas Aghadi In disunity after Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेत आपापलं बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Jun 12, 2022, 02:37 PM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मेगा प्लॅन; आज होणार महत्वाची बैठक

राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे

Jun 7, 2022, 10:33 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, आघाडीच्या आमदारांशी साधणार संवाद

Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.  

Jun 6, 2022, 07:40 AM IST

मंत्री धनंजय मुंडे यांचा 'सेल्फी विथ रोड', सेल्फीच्या माध्यमातून भाजपच्या पंकजा मुंडेना डिवचलं

  परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून याच मार्गावरून जात असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. 

Jun 5, 2022, 12:50 PM IST

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न, भाजपकडूनही प्रस्ताव - भुजबळ

Rajya Sabha elections update : राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु आहे.  विधान परिषदेची नेमकी एक जागा कोणाची भाजपाला द्यायची याची चर्चा तीन पक्षाचे महाविकास आघाडी नेते करतील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.  

Jun 3, 2022, 12:27 PM IST

महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा मास्टर प्लान?

महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तिन्ही पक्षांनी मास्टर प्लान आखला आहे.

May 5, 2022, 04:25 PM IST
BJP MLA Nitesh Rane Criticize Maha Vikas Aghadi Govt PT1M12S

VIDEO | नितेश राणे यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

BJP MLA Nitesh Rane Criticize Maha Vikas Aghadi Govt

Apr 25, 2022, 11:20 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांना उच्च न्यायालयाचा दणका

Abdul Sattar slapped by High Court : महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री सत्तार यांना आणखी एक दणका मिळाला आहे.  

Mar 22, 2022, 01:23 PM IST

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात, दानवे यांचा दावा

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.  

Mar 18, 2022, 06:05 PM IST

12 आमदारांचा तिढा सुटणार, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Governor Appointed MLA : 12 आमदारांचा तिढा सुटण्याबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली.  

Mar 4, 2022, 06:15 PM IST

सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला किंमत नाही - फडणवीस

 Devendra Fadnavis on Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीच किंमत राहिलेली नाही, अशी टीका केली.

Mar 2, 2022, 03:43 PM IST