मॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
Jun 4, 2015, 01:05 PM ISTबिग बाजारनं मॅगीची विक्री थांबवली, सर्व आऊटलेट्समधून मॅगी हद्दपार
देशभरात मॅगी नूडल्सचा वाद वाढत चाललाय. दिल्लीमध्ये खराब गुणवत्ता बघता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मॅगीच्या विक्रीवर बंदी घातलीय. आता मॅगी केंद्र सरकारच्या सर्व भंडारांमधून हद्दपार झाली आहे. तर 'बिग बाझार'नंही मॅगीला मोठा झटका दिलाय. सर्व आऊटलेटमधून मॅगी आऊट करण्यात आलीय.
Jun 3, 2015, 03:12 PM ISTबिग बाजारमधून मॅगी हद्दपार
Jun 3, 2015, 03:05 PM IST'मॅगी' बंदी: गुन्हा दाखल केल्यामुळं प्रीती संतापली
मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बातमीमुळं अभिनेत्री प्रीती झिंटा चांगलीच संतापली आहे.
Jun 3, 2015, 02:46 PM IST