madhuri dixit

बर्थडे स्पेशल : संजय दत्तशिवाय या अभिनेत्यांशी जोडले गेले माधुरीचे नाव...

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज ५१ वा वाढदिवस आहे. 

May 15, 2018, 01:24 PM IST

माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट' चित्रपटाचा ट्रेलर रसिकांंच्या भेटीला

अनेक दिवसांपासून माधुरी दीक्षित मराठीत सिनेमात येणार याची चर्चा होती. 

May 4, 2018, 05:45 PM IST

या रियालिटी शो मधून माधुरी करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक!

 बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहे.

May 3, 2018, 12:51 PM IST

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी 18 वर्षांंनी पुन्हा रूपेरी पडद्यावर

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि 'झक्कास' बॉय अनिल कपूर तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 

Apr 22, 2018, 11:21 AM IST

हे ५ एक्स कपल्स सिनेमामुळे पुन्हा आले एकत्र!

धर्मा प्रॉडक्शनच्या कलंक सिनेमाने सोशल मीडियात धुमाकूळ घातला. 

Apr 18, 2018, 07:59 PM IST

कलंक': २१ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार संजय-माधुरीची जोडी

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघेही पुन्हा करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. 

Apr 18, 2018, 10:50 AM IST

माधुरीच्या बकेट लिस्टचे नवे पोस्टर प्रदर्शित...

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आता मराठी सिनेमात पर्दापण करते आहे.

Apr 3, 2018, 03:26 PM IST

धकधक गर्ल माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर प्रदर्शीत

 स्वत: माधुरीने हा टीजर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअरही केला आहे.

Mar 25, 2018, 11:31 PM IST

झी मराठी चित्रगौरवमध्ये माधुरी दीक्षितचा मराठमोळा अंदाज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 05:17 PM IST

श्रीदेवींना माधुरी दीक्षित रिप्लेस करणार का? या प्रश्नावर करणचा खुलासा

दुबईत बाथटबमध्ये बुडून भारताच्या पहिल्या महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू झाला.

Mar 20, 2018, 04:53 PM IST

'शिद्दत' चित्रपटामध्ये श्रीदेवींऐवजी झळकणार 'ही' अभिनेत्री, जान्हवी कपूरची खास पोस्ट

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवींच्या अकाली एक्झिक्टने कपूर कुटुंबीयांप्रमाणेच तिच्या चाहत्यांना ही धक्का बसला होता. मात्र हळूहळू कपूर कुटुंबीय कामामध्ये रमत आहे. 

Mar 19, 2018, 05:57 PM IST

'एक, दो, तीन'... पहिल्यांदा माधुरी आता जॅकलीन!

९० च्या दशकात तेजाब चित्रपटातल्या 'एक दो तीन...' गाण्यानं माधुरी दीक्षित नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला. आता २९ वर्षांनी 'बागी-२' मध्ये हे गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. माधुरीच्या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस थिरकणार आहे.

Mar 17, 2018, 03:45 PM IST

१५ ऑगस्टच्या सेटवर माधुरी दीक्षितची सरप्राईज विझीट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 16, 2018, 04:11 PM IST