madarsa

Ramayana And Bhagvad Gita Now To Be Taught In Madarsa PT3M38S

मदरशांमध्ये शिकवलं जाणार रामायण

Ramayana And Bhagvad Gita Now To Be Taught In Madarsa

Mar 7, 2021, 06:30 PM IST
Geeta And Ramayan To Be Taught In Madarsa Update PT3M6S

मदरशांमध्ये शिकवलं जाणार रामायण

Geeta And Ramayan To Be Taught In Madarsa Update

Mar 4, 2021, 10:10 PM IST
Geeta And Ramayan To Be Taught In Madarsa PT3M7S

मदरशांमध्ये शिकवलं जाणार रामायण

Geeta And Ramayan To Be Taught In Madarsa

Mar 4, 2021, 06:55 PM IST
Aurangabad Urdu Madarsa 72 Girls Infected By Food Poision PT1M51S

औरंगाबाद : मदरशातील ७२ मुलींना विषबाधा

औरंगाबाद : मदरशातील ७२ मुलींना विषबाधा

Mar 27, 2019, 11:25 AM IST

मदरशांमध्ये दहशतवादी तयार होतात : शिया बोर्डाचं मोदींना पत्र

शिया बोर्डाचे चेअरमन वसिम रिझवी यांनी पंतप्रधान मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात मदरशांबद्दल लिहिलंय. 

Jan 9, 2018, 06:10 PM IST

या मदरशात शिकतात हिंदू मुले

मदरशांमध्ये हिंदू शिकतात असं कधी तुम्ही ऐकलं नसेल पण आज आम्ही तुम्हाला एका असा मदरशाबद्दल सांगणार आहोत जेथे हिंदू मुले देखील शिकायला जातात.

Nov 27, 2017, 11:43 AM IST

भाजप सरकारकडून मदरशांना ५० हजारांचे अनुदान

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यातील मदरशांना खुश करण्याची घोषणा केलेय. मदरशांना आता वर्षाला ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केलेय.

Sep 23, 2017, 11:14 PM IST

मदरशांना योगी सरकारने दिले हे फर्मान

 उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मदरशांना एक फर्मान सोडले आहे. 

Aug 18, 2017, 05:06 PM IST

मदरशात अनेक वेळा झाला रेप, १४ वर्षांची मुलगी झाली गर्भवती

 छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात एका मदरशामध्ये शिकणारी अल्पवयीन मुलीवर रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रेप प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने मुलीवर अनेकवेळा रेप केला त्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. 

Sep 21, 2016, 10:44 PM IST

हिंदू संस्थेचं मध्यान्ह भोजन घ्यायला मदरशांचा नकार

मध्य प्रदेशच्या उज्जैनमधल्या तीस मदरशांनी हिंदू संस्थेकडून मिळणारं मध्यान्ह भोजन घ्यायला नकार दिल्याचा आरोप होत आहे.

Aug 6, 2016, 12:25 PM IST

'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून तोडला हात!

'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून दिल्लीत तीन मदरसा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. 

Mar 30, 2016, 06:10 PM IST

'भारत माता की जय' म्हणण्यास नकार दिल्याने तिघांना मारहाण?

नवी दिल्ली : एका धक्कादायक प्रकारात दिल्लीत एका १८ वर्षीय मुलाला काही समाजकंटकांनी अमानुष मारझोड केल्याची घटना घडली आहे. वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांनुसार एका बागेत फिरणाऱ्या दिलकाश, अजमलआ आणि नईम या तीन मित्रांनी 'भारत माता की जय' म्हणण्यास नकार दिल्याने त्यांना मारझोड केल्याची घटना घडली आहे.

Mar 30, 2016, 09:18 AM IST

तिरंगा फडकवण्यास मुस्लिम समाजाचा चांगला प्रतिसाद

येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातल्या मदरशांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. 

Jan 14, 2016, 10:04 PM IST

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी देण्यात आली आहे. केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट मुस्लिम महिला पत्रकाराने फेसबूकवर केला होता. 

Nov 26, 2015, 06:58 PM IST

'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'

'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'

Jul 4, 2015, 08:34 PM IST