भारतात चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज असते? IITian च्या पोस्टवरुन पेटला वाद
भारतात चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज असते, या प्रश्नाची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर एकच वाद पेटलाय.
Nov 26, 2024, 06:50 PM ISTभारतात पहिली रोल्स रॉयस कार कोणी खरेदी केली? नाव ऐकून बसेल धक्का
रोल्स रॉयस कार ब्रिटीश कंपनीने बनवली आहे. ही कार अतिशय आलिशान आणि उत्कृष्ट आहे.
Sep 6, 2024, 06:19 PM ISTतुमचं व्यक्तीमत्व आणि जॉबनुसार 'या' पर्स असायलाच पाहिजे
बाहेर जाताना आणि ऑफिसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी पर्स किंवा बॅग ही पाहिजेच असते. वेगवेगळ्या ब्रँड आणि आकर्षक डीझाईन्सच्या पर्स मार्केटमध्ये सहस मिळतात. त्यामुळे आपण कोणती आणि कशी पर्स विकत घ्यावी याबाबत जाणून घेऊयात.
May 15, 2024, 04:28 PM IST
'20 बेडरुमचा राजवाडा आणि...', आई होण्याच्या बदल्यात महिलेने पतीसमोर ठेवल्या अटी, पाहा VIDEO
एखाद्या महिलेने लग्नानंतर पतीकडे आई होण्यासाठी मागण्यांची यादीच ठेवली तर तुम्ही काय म्हणाल. दुबईतील असं एक प्रकरण समोर आलं आहे.
Mar 14, 2024, 05:47 PM IST
चप्पल घालून 10 कोटींची Rolls-Royce आणायला पोहोचला; करोडपती व्यावसायिकाचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले
चेन्नईतील प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी अद्याप अधिकृत लाँच झालेली नसतानाही भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यावेळी त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी जास्त आश्चर्यचकित झाले.
Nov 23, 2023, 04:30 PM IST
स्प्रिंग लॅम्ब, रोस्ट चिकन आणि व्हिक्टोरिया पुडिंग...; 1912 मध्ये टायटॅनिक जहाजाच्या First Class चा मेन्यू पाहिला?
Titanic : पहिल्याच प्रवासाला निघालेल्या याच टायटॅनिकमधून अनेक धनाढ्य व्यक्तींनी प्रवास केला. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश होता. पण, यातील फार कमी मंडळी आपल्या घरी परतली.
Nov 6, 2023, 01:05 PM IST40,000 कोटींच्या संपत्तीचा त्याग करुन बनला बौद्ध भिक्षु; 18 वर्षाच्या मुलाचा मोठा निर्णय
सिरीपन्यो यांचे वडिल जगातील श्रीमंत उद्योगपती आहेत. तर, त्यांची आई देखील राजघराण्यातील आहे. त्यांच्या आई या थाई राजघराण्याचा वंशज आहेत. सर्व सुखांचा त्याग करुन ते बौद्ध भिक्षु बनले आहेत.
Jul 10, 2023, 07:48 PM ISTViral Video : जेव्हा रॅम्प वॉक करताना मॉडेलच्या ड्रेसचे 'तुकडे तुकडे' झाले अन् मग...
Viral Video : एका विचित्र फॅशन शोने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फॅशन शोच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात रॅम्प वॉक करताना मॉडेल्सचे कधी हिल्स तुटते तर एका माडेलचा ड्रेसही फाटतो...
Mar 9, 2023, 12:00 PM ISTOnion Price: इथं कांद्याला सोन्याचा भाव; एका किलोसाठी मोजावे लागतात 1200 रुपये
Onion Rate Rs 1200 Per Kg: महाराष्ट्राच्या विधानसभेपासून ते लासलगाव बाजार समितीपर्यंत सर्वच ठिकाणी कांद्याला न मिळणारे दर चर्चेत असून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Feb 28, 2023, 04:03 PM ISTVideo | लक्झरीने लुटलं, एसटीनं रखडवलं, पाहा स्पेशल रिपोर्ट
Looted by luxury, stalled by ST
Oct 19, 2022, 08:25 PM ISTकतरिनाला इम्प्रेस करण्यासाठी विकी कौशलने खरेदी केली कोट्यवधी रुपयांची लक्झरी कार?
'उरी' स्टार विक्की कौशल सध्या अभिनेत्री कतरिना कैफला डेट करण्यामुळे चर्चेत आहे.
Jul 6, 2021, 03:40 PM IST'मोदी स्वत: महालात राहतात, आईला मात्र दहा बाय दहाच्या खोलीत ठेवलेय'
नरेंद्र मोदी आपल्या आईची व्यवस्थित देखभाल करत नाही.
Jan 25, 2019, 05:31 PM ISTVIDEO : २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम खाणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?
हे आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला 'या' ठिकाणी पोहोचावं लागेल ...
Nov 14, 2018, 02:43 PM ISTलक्झरी-टमटम भीषण अपघातात ६ ठार, दोन जखमी
पांढरी पोल फॅक्टरी येथे लक्झरी बस व टमटम यांच्यात भीषण अपघात पहाटे चार वाजता झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.
Apr 29, 2016, 11:59 AM ISTटॉप ५ - या लक्झरीयस हॉटेल्सपुढे राजमहालही पडतील फिके!
टॉप ५ - या लक्झरीयस हॉटेल्सपुढे राजमहालही पडतील फिके!
Apr 14, 2016, 01:28 PM IST