भारतात पहिली रोल्स रॉयस कार कोणी खरेदी केली? नाव ऐकून बसेल धक्का

रोल्स रॉयस कार ब्रिटीश कंपनीने बनवली आहे. ही कार अतिशय आलिशान आणि उत्कृष्ट आहे.

ही कार अलवरचे महाराजा जयसिंह यांनी खरेदी केली होती.

महाराजा जयसिंह यांनी खरेदी केलेली ही कार राजघराण्यांसाठी एका नव्या परंपरेची सुरुवात होती.

भारतात याआधी रोल्स रॉयस कार ही कोणाकडेही नव्हती.

रोल्स रॉयस खरेदी केल्यानंतर जयसिंह यांची परदेशातही वेगळी ओळख निर्माण झाली.

ही कार आजही भारतीय राजेशाही जीवनाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा मानली जाते.

महाराजा जयसिंह यांची ही कार भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय क्षण म्हणून नोंदली गेली आहे.

VIEW ALL

Read Next Story