lunar eclipse 2022

Lunar Eclipse 2022: चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, शास्त्रज्ञांनी पाहा काय सांगितले...

Food During lunar Eclipse: आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संध्याकाळी 5:20 पासून पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण 6.20 वाजता संपेल. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का। तसेच अन्न खाऊ शकतो का? ग्रहणात अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्याची हानी होईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या? 

Nov 8, 2022, 10:10 AM IST

Chandra Grahan 2022: 'या' शहरांमध्ये चंद्रग्रहण 'या' वेळेत दिसेल; तुमच्या शहरातील वेळ जाणून घ्या

Chandra Grahan 2022 Time in India :  8 नोव्हेंबर 2022 रोजी, 2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. पण वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रहणाची वेळ वेगळी असेल. 

Nov 8, 2022, 09:33 AM IST

Chandra Grahan 2022 : तुळशी विवाहचा आज शेवटचा दिवस, चंद्रग्रहणात लग्न करणं शुभ की अशुभ, जाणून घ्या

Chandra Grahan 2022 : आज तुळशी विवाह (Tulsi Vivah 2022) करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांनी अजून तुळशी विवाह केला नाही. त्या लोकांना प्रश्न पडला आहे की, आज ग्रहणाच्या दिवशी तुळशीचा विवाह करता येतो का? यासंदर्भात शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊयात. 

Nov 8, 2022, 08:20 AM IST

IND vs ENG : T20 World Cup सेमी फायनल जिंकण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज, भारताची Playing 11 ठरली

India vs England : टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारत चौथ्यांदा सेमीफायनल खेळणार आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2007 मध्ये टी20 वर्ल्डकपवर भारताने नाव कोरलं होतं. आता रोहित शर्माची टीम इंडिया पुन्हा टी20 वर्ल्डकप भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Nov 8, 2022, 07:27 AM IST

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण दरम्यान या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी

चंद्रग्रहणच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Nov 7, 2022, 06:19 PM IST

सर्वात मोठी बातमी! T20 World Cup फायनलमध्ये Team India ची धडक; हे आहे कारण

India vs England : टी20 वर्ल्डकपमध्ये दुसरी सेमीफायनल गुरुवारी, 10 नोव्हेंबर 2022 अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडला (India vs England) बाहेरचा रस्ता दाखवून मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करेल असं निश्चित भाकीत करण्यात आलं आहे. 

Nov 7, 2022, 07:17 AM IST

Chandra Grahan 2022 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाच्या दिवशी विनाशकारी षडाष्टक योग, बचावासाठी करा 'हे' खास उपाय

Lunar Eclipse 2022 :  यंदा चंद्रग्रहणावर शनि-मंगळाचा षडाष्टक योग तयार होत आहेत. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणावर लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. 

Nov 7, 2022, 06:38 AM IST

Chandra Grahan 2022 Date: आज यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्र ग्रहण; चुकूनही करु नका ही 4 कामे

Chandra Grahan 2022 Date and Time: आज आहे वर्षातील शेवटचा चंद्र ग्रहण; 'ही' 4 कामे करत असाल तर सावधान!

 

Nov 6, 2022, 07:19 AM IST

Chandra Grahan 2022 Live : चंद्रग्रहण जवळ येतंय, पाहा किती तासांसाठी असेल सूतक काळ

 Chandra Grahan 2022 Live:  चंद्रग्रहणामध्ये असणाऱ्या या सूतक काळामध्ये तुम्ही काही गोष्टी न करणं अपेक्षित आहे. जाणून घ्या याबाबतचे नियम आणि प्रभाव 

Nov 3, 2022, 01:26 PM IST

Chandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच

Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे.

Nov 1, 2022, 09:16 PM IST

Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?

Chandra Grahan 2022 : धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Oct 28, 2022, 10:32 AM IST

Chandra Grahan: मेष राशीत होणार या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दिवशी चंद्र मेष राशीत असणार आहे. विशेष म्हणजे मेष राशीत दीड वर्षांसाठी राहु ग्रह ठाण मांडून आहे. 

Oct 26, 2022, 03:50 PM IST

Chandra Grahan 2022 : आता देव दिवाळीवरही ग्रहण; वर्षातल्या दुसऱ्या चंद्रग्रहणाविषयी A to Z माहिती एका क्लिकवर

ते पूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण फक्त पूर्व भागातूनच दिसणारआहे. तर बहुतांश भागातून ते अंशिक स्वरुपात दिसणार आहे. परिणामी ज्योतिषविद्येतील तज्ज्ञ देवदिवाळी एक दिवस आधी साजरा केली जाणार असल्याचं म्हणत आहेत. 

Oct 25, 2022, 01:57 PM IST

चंद्रग्रहणावेळी या गोष्टी पाळा नाहीतर आर्थिक संकटाचा मोठा धोका

चंद्रग्रहणावेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान

May 16, 2022, 09:01 AM IST

Chandra Grahan 2022: या राशीच्या लोकांना आजच्या चंद्रग्रहणाचा मोठा फायदा

यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज म्हणजेच 16 मे 2022 सोमवारी आहे. या ग्रहण वृश्चिक राशीला लागणार आहे. 

May 16, 2022, 08:07 AM IST