lucky

'विराटनं भडकून मला शिव्या दिल्या'

आयपीएलचे पहिले ८ मोसम मुंबईकडून खेळल्यानंतर अंबाती रायडू या मोसमात धोनीच्या चेन्नईकडून खेळला. रायडूला चेन्नईनं २.२० कोटी रुपयांना विकत घेतलं.

May 31, 2018, 04:59 PM IST

जगात केवळ ३ टक्के लोकांच्या हातावर असते असे निशाण

हातावरच्या रेषा अनेकदा गुपिते उघड करतात. जर तुमच्या हातावर X हे निशाण आहे तर तुमच्या नशीबात बरंच काही चांगलं लिहिलेलं आहे. जाणून घ्या हे निशाण असल्यास तुमच्या भाग्यात काय लपलंय...ज्योतिष विद्या ही एक अशी विद्या आहे. या विद्येने आपण कोणाचेही भविष्य जाणवू शकते. हस्तरेखा ज्योतिषमध्ये हातावरील रेषांवरुन भविष्य जाणले जाऊ शकते. हाताच्या तळव्यावर अनेक रेषा असतात. तुम्ही कधी विचार केलाय का या रेषांचा काय अर्थ असू शकतो. अनेकदा हातांच्या रेषांवरुन माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभाव कळू शकतो. 

Apr 25, 2018, 03:27 PM IST

या दोन राशींसाठी सर्वात भाग्यशाली ठरेल २०१८ वर्ष

नवीन वर्ष लवकरच येणार आहे आणि प्रत्येकजण आपल्या नव्या ऊर्जेसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात ही उत्सुकता आहे की, येणारं वर्ष कसं जाणार. काय नवीन वर्ष त्यांच्यासाठी आनंद घेऊन येणार की, अडचणींचा सामना करावा लागणार....

Dec 28, 2017, 03:54 PM IST

आमिर स्पर्धकांसाठीही ठरतोय 'लकी'

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉक्स ऑफिसवरील यशाचं समीकरणं जणू ठरलयं. पण बॉलिवूडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट इतर निर्मात्यांसाठीही लकी ठरतोय. 

Oct 24, 2017, 10:50 PM IST

ती जर्सी चहालला ठरली लकी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला आहे.

Feb 2, 2017, 11:55 AM IST

...हे आहेत शासनाच्या लकी ग्राहक योजनेचे विजेते

डिजिटल व्यवहारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

Jan 20, 2017, 04:30 PM IST

या 5 गोष्टी दिसणं शास्त्रात मानलं जातं शुभ

शास्त्रांमध्ये अनेक गोष्टी या शुभ मानल्या जातात. भारतीय लोकांचा या गोष्टींवर अधिक विश्वास असतो. त्यामुळे अनेक जण अशा गोष्टी दिसल्या की त्या शुभ असल्याचं समजतात. पाहा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या शास्त्रानुसार दिसल्या की शुभ असतात.

Jul 14, 2016, 07:46 PM IST

'डॉलर'चं विक्रमी उत्पन्न, अक्षय कुमार ठरला लकी

'डॉलर'चं विक्रमी उत्पन्न, अक्षय कुमार ठरला लकी

Jun 18, 2016, 03:34 PM IST

सात दिवसांचे सात लकी रंग

रंगामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठवून दिसते. आनंद झाल्याची भावना दिसून येते. रंगामुळे 'सकारात्मक ऊर्जा' प्राप्त होते. 

Mar 22, 2016, 11:01 AM IST

तुमच्या तळहातावर इंग्रजीतील हे अक्षर दिसले तर तुम्ही लकी आहात.

 त्वरित तुमचा हात पाहा तुमच्या तळहाताच्या मध्यावर इंग्रजीतील 'M' अक्षर तर नाही ना... असल्यास तुम्ही खूप लकी आहात. 

Dec 28, 2015, 06:38 PM IST

15 गोष्टी ज्या मानल्या जातात लकी

जगात सगळ्याच संस्कृतीमध्ये काही गोष्टी या लकी मानल्या जातात. एखादं झाड, प्राणी, नंबर किंवा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये लकी असल्याची समज आहे. 

Dec 21, 2015, 06:42 PM IST

सलमान खानला लकी आहे रेल्वे स्टेशन

 सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या अनेक चित्रपटांमध्ये रेल्वे स्टेशनचा सीन असतो. विशेष म्हणजे ज्या चित्रपटात रेल्वे स्टेशनचा सीन आहे. ते चित्रपट हीट झाले आहे. 

Jun 28, 2015, 09:25 AM IST

भाग्यवान आहे म्हणून सेहवागसारख्या दिग्गजासोबत खेळतोय - मॅक्सवेल

टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेलने स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. आयपीएलमध्ये सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. 

Apr 13, 2015, 08:08 PM IST