ज्योतीषशास्त्रात गोचर महत्त्वाचं

ज्योतीषशास्त्रात सर्व ग्रहांचं गोचर फार महत्त्वपूर्ण मानलं जातं. ज्याचा प्रभाव अनेकांवर पडत असतो.

मेष राशीत वक्री

देवगुरु 4 सप्टेंबरला मेष राशीत वक्री होणार आहे. बृहस्पती दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी वक्री चालणार आहे.

काही राशींवर होईल पैशांचा वर्षाव

देवगुरु बृहस्पतीच्या वक्री अवस्थेचा प्रभाव सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक पडणार आहे.

मेष

आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल.

सिंह

आपापसातील मतभेद संपतील. आर्थिक लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल. नशिबाची साथ लाभेल आणि वाईट वेळ संपेल.

तूळ

सर्व समस्या संपतील. कामात यश मिळेल. व्यावसायत लाभ होईल. करिअरमध्ये प्रगती होईल.

धनू

देवाची साथ मिळेल. आरोग्य चांगलं राहील. वैवाहिक जीवन चांगलं असेल. विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ येईल.

मीन

कामाच्या ठिकाणी आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. कर्जासंबंधी अडचणी संपतील.

VIEW ALL

Read Next Story