lucky ali

3 वेळा घटस्फोट, 5 मुलांचा पिता; आज 'या' अवस्थेत आहे 'हा' लोकप्रिय गायक

Lucky Ali: बॉलिवूडमध्ये चर्चा असते ती म्हणजे रिलेशनशिप्सची. यावेळी अशाच एका लोकप्रिय गायकाचे वैयक्तिक आयुष्य हे चर्चेत आहे. त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

Sep 21, 2023, 10:23 PM IST

या प्रसिद्ध गायकाला ओळखलंत का? आजही त्यांच्या गाण्यांचं तरुणाईला 'वेड'

Entertainment : एकेकाळी आपल्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावणारे प्रसिद्ध गायकाच्या गाण्यांची (Song) आजही लोकांना भूरळ आहे. तरुणपणात त्यांच्या सौदर्यावर मुली फिदा होत्या. आता ते गायक 64 वर्षांचे झालेत. त्यांचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल झाला असून त्यांना ओळखणंही कठिण झालं आहे.

Jul 15, 2023, 03:36 PM IST

''ब्राह्मण म्हणजे...'', लकी अलीला 'ती' पोस्ट भोवली; आता माघार घेत काय म्हणतोय पाहाच

Lucky Ali Controversy: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक लकी अली याला त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे (Lucky Ali Post) नेटकऱ्यांची सणाणून टीका सहन करावी लागली आहे. या टीकेमुळे त्यानं आपली पोस्ट डिलिट (Lucky Ali Deleted Post) केली आहे आणि सोशल मीडियावर जाहीर माफीही (Lucky Ali Apologies) मागितली आहे. नक्की काय म्हटलंय त्यानं आपल्या पोस्टमध्ये आणि हा वाद नक्की काय होता? जाणून घेऊया या लेखातून. 

 

Apr 12, 2023, 12:03 PM IST

गायक लकी अली कायद्याच्या कचाट्यात; पोलिसांकडे मागितला मदतीचा हात

गायक लकी अली यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेसमोर संपूर्ण प्रकरण मांडलं आहे. 

Dec 5, 2022, 05:21 PM IST

तो सध्या काय करतो? Halal वादावरील वक्तव्यानं लकी अलीच्या चाहत्यांना पडला प्रश्न

'आर्थिक जिहाद'शी केल्यानंतर लकी अली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

Apr 5, 2022, 10:13 AM IST

दुसऱ्याला न्याय मिळवून देणाऱ्या लकी अली यांना मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय प्रकरण

काही प्रसंगांमुळेही त्यांच्या कारकिर्दीवर याचे परिणाम दिसून आले. 

Nov 23, 2021, 03:42 PM IST

'ओ सनम'... म्हणणाऱ्या लकी अलीची लेक दिसतेय इतकी सुंदर

हा गायक तरुणाईच्या गळ्यातील ताईत तेव्हाही होता आणि आजही आहे. 

 

Oct 16, 2021, 07:45 AM IST

गायक लकी अलीच्या निधनाची अफवा, मैत्रिण नफीसा अली सोढीने बातमी नाकारली

मैत्रिण अभिनेत्रीने केला मोठा खुलासा 

May 5, 2021, 02:19 PM IST