हाय रे... घरगुती गॅस दरांत 250 रुपयांनी वाढ होणार?
येणाऱ्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... पण, पेट्रोलियम मंत्र्यांनी मात्र दरवाढ होणार असल्याच्या वृत्ताला धुडकावून लावलंय.
Jul 4, 2014, 09:17 PM ISTमहागाईचा आणखी एक डोस?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 05:11 PM ISTगुड न्यूजः घरगुती गॅस सिलेंडर दरात कपात
मोदी सरकारमध्ये अच्छे दिन आने वाले है याचा प्रत्यय आज देशातील कोट्यवधी गृहीणांना झाला. विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत २३ रुपये ५० पैशांनी करण्यात आली आहे. रुपया वधारल्यानं आयात किंमतीत घट झाली आहे. आणि त्यामुळं सिलेंडर दरात ही कपात करण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाच्या किंमतीत १.८ टक्क्यांनी कपात करण्यात आली.
Jun 2, 2014, 11:26 PM ISTखूशखबर! अनुदानीत सिलेंडरची संख्या ९ वरून १२!
निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.
Jan 30, 2014, 03:37 PM ISTआता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार पेट्रोल पंपांवर
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.
Oct 3, 2013, 08:32 AM ISTसहा ऐवजी आता नऊ सिलिंडर
घरगुती सिलिंडर आता सहावरून नऊवर करून खुश खबर केंद्राने दिली आहे. मार्चपर्यंत सहा अनुदानित सिलिंडरवर जादा अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सहा ऐवजी नऊ सिलिंडर मिळणार आहेत.
Jan 17, 2013, 01:30 PM ISTसातवा, आठवा आणि नववा सिलिंडरही थोड्या स्वस्तात?
सहा सिलिंडर अनुदानित दराने आणि त्यापुढील बाजारदराने देण्याच्या निर्णयापासून लवकरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2013, 03:47 PM ISTआता ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात
अनुदानित सिलिंडरची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे. यापुढे दरवर्षी ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात मिळणार आहेत. लवकरच या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे.
Dec 11, 2012, 08:57 PM IST