'या' तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे असतात एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध

ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरुन भविष्यातील गोष्टींचे संकेत दिली जातात. एवढंच नाही तर जन्म तारखेवरून मानवाचा स्वभाव सांगितला जातो.

त्यानुसार 'या' तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असतात हे सांगितलं आहे.

मूलांक 4 असलेल्या व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जे व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक हा 4 असतो.

अंकशास्त्रानुसार 4 मूलांक असलेल्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असतात.

त्याशिवाय हे लोक ढोंग आणि फसवणुकीमुले प्रेमसंबंधांमध्ये कमजोर असतात. त्यामुळे नात्यात कटुता निर्माण होते आणि नात संपुष्टातही येतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story