love birds

Love Birds: काय सांगता... लव्ह बर्ड्समुळे गंभीर आजारांचा धोका?

लव्ह बर्ड्स पाळणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्यक्तीला फुफ्फुसांचा आजार लव्ह बर्ड्समुळे झाला असल्याचे समाेर आले आहे. 

Jan 20, 2023, 10:06 PM IST

23 वर्षांची तरूणी, 63 वर्षांचा नवरा, सोशल मीडियात लव्ह बर्ड्सचा धुमाकूळ!

म्हणतात ना...प्रेम आंधळं असतं. प्रेमाला वय, जात, धर्म, प्रांत, वंश, देश अशा कोणत्याही बंधनांची मर्यादा नसतं, असेच David simonini आणि Willow Silas दोघं...

Oct 16, 2022, 12:42 AM IST

Ishqiya Ganesh Mandir: प्रेमी युगुललांचा बाप्पा! या मंदिरात होतात सगळ्या इच्छा पूर्ण

Ganesh on Love Birds :हो प्रेमी युगुललांची मनोकामना पूर्ण करणारा गणराया अशी या बाप्पाची ख्याती आहे. 

Oct 14, 2022, 01:12 PM IST

क्वारंटाईन ब्रेकमध्ये अर्जुन कपूरला मिळाली खास व्यक्तीची साथ

सेलिब्रिटींनीही सध्या परिस्थितीचं गांभीर्य जाणत घरातच राहणं पसंत केलं आहे 

 

Mar 23, 2020, 04:33 PM IST

चोरून भेटतात बॉलिवूडमधील हे दोन कलाकार

'सैफीना' आणि 'विरुष्का' यांच्यानंतर  'विकॅट'

 

Jan 23, 2020, 06:58 PM IST

पुण्यात प्रेमी युगुलाची आत्महत्या

 शहरातील कृषी महाविद्यालयातील विहिरीत उडी घेऊन प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचं आज  सकाळी उघडकीस आले. प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने युगुलाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.

Oct 17, 2014, 05:58 PM IST

अनुष्काला भेटण्यासाठी विराट जोधपूरमध्ये, मध्यरात्रीपर्यंत एकत्र!

ढाकामध्ये टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेच्या हातून झालेल्या पराभवानंतर लगेच दोन दिवसांनीच म्हणजे मंगळवारी टीम इंडियाचा उप-कर्णधार आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ विराट कोहली थेट पोहोचला जोधपूरमध्ये... अभिनेत्री अनुष्का शर्माला भेटण्यासाठी.

Apr 9, 2014, 01:53 PM IST

घरात का ठेवतात लव्ह बर्डस्?

युरोप आणि पाश्चात्य देशातील काही लोक आपल्या घरात `लव्ह बर्डस` ठेवतात. हे बर्डस दांपत्य जीवनात प्रेम आणि आनंद आणतात, असा त्यांचा विश्वास आहे.

Sep 14, 2013, 07:58 AM IST