loss

माथाडी युनियनच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना

माथाडी युनियनच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना

Apr 4, 2016, 07:54 PM IST

माझ्यामध्येच कमी, आणखी चांगला खेळाडू होईन

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या मॅचसाठी फॉर्ममध्ये नसलेल्या शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश करण्यात आला. 

Apr 2, 2016, 09:57 PM IST

धोनीच्या नेतृत्वावर सेहवागची टीका

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. 192 रन करुनही भारताला ही मॅच जिंकता आली नाही, यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर टीका केली आहे. 

Apr 2, 2016, 09:37 PM IST

जे सचिनसोबत झालं तेच कोहलीसोबतही झालं

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं.

Apr 1, 2016, 05:23 PM IST

का झाला भारताचा पराभव ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला आहे.

Mar 31, 2016, 11:25 PM IST

पाकिस्तानात पराभवानंतर पुन्हा फुटले टीव्ही

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅचची उत्सुकता ही सर्वांनाच होती. मॅच पाहण्यासाठी अनेक जण टीव्हीसमोर बसून होते. प्रत्येक बॉल हा भारत-पाकिस्तानच्या मॅचमध्ये महत्त्वाचा असतो.

Mar 20, 2016, 10:49 PM IST

सापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं

भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.

Mar 13, 2016, 05:12 PM IST

दुष्काळामुळे लातूरचं मार्केट उद्धवस्त

दुष्काळामुळे लातूरचं मार्केट उद्धवस्त

Feb 29, 2016, 08:39 PM IST

दुष्काळानंतर आता बळीराजावर गारपिटीचं संकट

दुष्काळानंतर आता बळीराजावर गारपिटीचं संकट

Feb 29, 2016, 08:38 PM IST

पुण्यात काय चाललेय? धनदांडग्या बिल्डरांसाठी ५०० कोटी माफ

नगरसेवकांना निवडून दिलं ते नागरिकांच्या हितासाठी की धनदांडग्या बिल्डर, ठेकेदार यांचं काम करण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून पाणीपट्टीत वाढ कऱण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. त्याचवेळी नगरसेवरांनी बिल्डरांना पाचशे कोटी माफ करण्याचा निर्णयही घेतलाय. 

Feb 23, 2016, 11:38 PM IST

भारताने U-19 वर्ल्डकप गमावलं, पण सरफराजने कमावलं

आज अंडर-१९ वर्ल्डकप फायनल भारताचा पराभव झाला. अर्ध्या पेक्षा जास्त टीम स्वस्तात तंबूत गेली. पण एक खेळाडूने आपल्या नावे एक रेकॉर्ड केला.

Feb 14, 2016, 04:28 PM IST

शाहरुखला सगळ्यात मोठा धक्का. 'असहिष्णुता' भोवली ?

असहिष्णुतेबाबत केलेलं वक्तव्यामुळे शाहरुख खानच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. 

Feb 6, 2016, 11:14 PM IST