loss

आजच्या हल्ल्यात कोणत्या शेतकऱ्याचा हणमंतप्पा गेला असेल?

(जयवंत पाटील, झी २४ तास) आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. 

Sep 18, 2016, 04:52 PM IST

वजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय

 वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी  करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता. 

Sep 2, 2016, 04:15 PM IST

मुकेश अंबानींच्या भाषणानंतर पाऊण तासात 13,800 कोटींचं नुकसान

रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.

Sep 1, 2016, 08:09 PM IST

औरंगाबाद पोटनिवडणूकीत एमआयएमला पराभवाचा धक्का

औरंगाबाद पोटनिवडणूकीत एमआयएमला पराभवाचा धक्का

Aug 29, 2016, 07:55 PM IST

सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

भारताची अव्वल टेनिस स्टार सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Aug 14, 2016, 07:17 PM IST

लोकल ट्रेनला तीन वर्षांत साडेतीन हजार कोटींचा तोटा

गेल्या तीन वर्षांत लोकल ट्रेनला सुमारे साडेतीन हजार कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. वाहतुकीसाठी सोसावा लागणारा खर्च आणि प्रवाशांना स्वस्त दरात दिले जाणारे मासिक पास यामुळं हा तोटा सहन करावा लागतोय. 

Jul 30, 2016, 10:49 AM IST

पहिल्या टी 20 मध्ये भारताचा पराभव

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये भारताचा 2 रननी पराभव झाला आहे.

Jun 18, 2016, 08:25 PM IST

सिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान

तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.

May 30, 2016, 05:02 PM IST

सनरायजर्स हैदराबाद आयपीएल चॅम्पियन

आयपीएलच्या नवव्या सिझनची चॅम्पियन सनरायजर्स हैदराबाद ठरली आहे.

May 29, 2016, 11:58 PM IST