lord ganesha

Sankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 :  कुठलही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी आपण श्रीगणेशाची आराधना करतो. अशी मान्यता आहे बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्यावरील सर्व संकट दूर करतो. बाप्पाची आराधना करण्यासाठी संकष्ट चतुर्थी अतिशय खास असते. 

Feb 27, 2024, 08:14 AM IST

Sakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! 'या' राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद

Sankashti Chaturthi 2024 : या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला 100 वर्षांनी अद्भूत योग जुळून आला आहे. या दिवशी (Sakat Chauth) सूर्य, शुक्र आणि बुध धनु राशीत असणार आहे. त्याशिवाय या दिवशी शोभन योग असणार आहे. या दुर्मिळ योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Jan 28, 2024, 01:33 PM IST

Sankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 :  या वर्षातील पहिली विनायक चतुर्थी (vinayak chaturthi 2024) आणि संकष्टी कधी आहे जाणून घ्या. त्याशिवाय प्रत्येक महिन्यात कुठल्या तारखेला संकष्टी चतुर्थी आहे याची संपूर्ण यादी पाहा. 

Jan 7, 2024, 03:33 PM IST

Sankashti Chaturthi 2023 : रावणाने अखुरथ संकष्टीचे व्रत का केले? जाणून घ्या कथा

Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज म्हणजेच 30 डिसेंबर 2023 ला वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. जीवनातील अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते. 

Dec 30, 2023, 11:00 AM IST

'हे आपले खरे संस्कार...', मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासाठी किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane Ganpati Special Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाविषयी सांगितलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Sep 22, 2023, 01:30 PM IST

गणेश चतुर्थीच्या दिवशी आवर्जुन करा 'या' गोष्टी, घरात नांदेल सुख शांती

Ganesh Chaturthi 2023: गणपतीला लाल रंग खूप आवडतो. म्हणून गणेश चतुर्थीला लाल रंगाचे कपडे घालून पूजा करा. गणपतीच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुले, फळे आणि लाल चंदनाचा वापर करा.जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि इच्छित वरदान मिळवण्यासाठी गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करणे आवश्यक आहे.

Sep 15, 2023, 05:37 PM IST

तुमच्याही घरी होतंय बाप्पाचं आगमन? मग पूजा करताना 'या' 5 गोष्टी टाळा

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या पूजेत चुकूनही तुळशी दल किंवा केतकीचे फूल वापरू नये. गणपतीच्या पूजेमध्ये शिळी किंवा सुकलेली फुले देऊ नयेत.

Sep 14, 2023, 12:24 PM IST

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान घरच्या घरी बनवा 'या' सोप्या मिठाई

गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाचा जन्म साजरा करतो आणि 10 दिवस असतो. हा सर्वात आवडता सण आहे. दरवर्षी उत्साही गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी उत्सवाचा भाग होण्यासाठी सर्व आवेशाने आणि उत्साहाने वाट पाहतो. तो नक्कीच सर्वात प्रिय दैवी रूपांपैकी एक आहे आणि त्याला प्रथम नमस्कार केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. 

Sep 12, 2023, 04:20 PM IST

'माझ्या ऑफिसमधल्या टेबलवर गणपतीची मूर्ती आहे कारण...'; UK PM सुनक यांचा खुलासा

Lord Ganesha On UK PM Rishi Sunak Desk: ऋषी सुनक यांनीच यासंदर्भातील माहिती दिलेली आहे.

Aug 16, 2023, 04:56 PM IST

शुक्रवारी गणपतीसाठी चतुर्थी व्रत : बाप्पाला मोदक, दुर्वा करा अर्पण; शिवलिंगाला करावा दुधाने अभिषेक

गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी.

Aug 4, 2023, 05:40 AM IST

शनी वक्री दृष्टीपासून विघ्नहर्ता गणरायाही सुटू शकले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला माहितीयं?

Shani Ganesh Story : गणरायाला हा विघ्नहर्ता आहे, कारण तो सर्वांचं विघ्न दूर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का शनिदेवाच्या वक्री दृष्टीपासून गणरायालाही बाधीत झाले. गणरायाचं शीरही धडापासून वेगळं झालं होतं.  

Jul 24, 2023, 11:07 AM IST

बुधवारी 'हे' सोपे उपाय करा, जीवनातील या समस्यांपासून मिळेल सुटका

Wednesday Remedies: आपल्याला जीवनात नेहमी चढ-उतार पाहायला मिळतात. प्रत्येक कामात यश मिळत नाही. तसेच जीवनात काही समस्या येतात. यावर मात करण्यासाठी बुधवारी काही सोपे उपाय केले तर जीवनातील येणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होईल.

Jun 7, 2023, 12:09 PM IST

Wednesday Upay: आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे? आज करा पान सुपारीचे हे उपाय

Astro Tips For Wednesday : अथक परिश्रम करुनही पैशांची चणचण जाणवते. मग काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला बुधवारी पान सुपारीचे उपाय सांगणार आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय केल्यास तुमचे भाग्य उजळणार. 

Apr 26, 2023, 07:12 AM IST

Vinayak Chaturthi Vrat 2023 : फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी कधी आहे? भगवान श्रीकृष्णाने 'या' दिवशी केलेली चूक तुम्ही करू नका

Vinayak Chaturthi Vrat 2023 :  फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी कधी आहे? कारण या वेळी चार शुभ योग तयार होत असल्याने या दिवशी उपासना केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होती. 

Feb 22, 2023, 06:30 AM IST

Wednesday Remedies : बुध ग्रहाला शांत करायला आज करा गणरायाची पूजा, 'हे' उपाय केल्यास व्हाल श्रीमंत

Budhwar Pooja : बुधवार बुध ग्रहाला समर्पित आहे. ज्या लोकांचा बुध कमजोर आहे, त्यांनी या दिवशी पूजा, उपासना, व्रत तुमचा बुध ग्रह मजबूत करु शकतो. त्यामुळे बुधवारी करा हे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय...

Feb 15, 2023, 06:37 AM IST