भारतातील 'या' रेल्वे स्टेशन च नाव आहे खास.. जाणून घ्या..
Longest Railway Station in India: भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी (Railway Network) एक संस्था आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) अशी 34 किलोमीटर धावली. आता देशभरात रेल्वेचे हे जाळ पसरलं आहे.
Aug 7, 2023, 09:15 PM ISTInteresting Fact: दोन अक्षरात संपत 'या' रेल्वे स्टेशनचं नावं... वाचून तुम्ही म्हणाल, 'अरेच्चा!!!'
Smallest Name Railway Station: रेल्वेनं आपण हमखास प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे ट्रेननं जाताना आपल्यालाही रेल्वे स्थानकांची नावं तोंडपाठ होतात. रेल्वे स्थानकांची नावंही आपल्यालासाठी फारचं इंटरेस्टिंग असतात.
Jan 27, 2023, 10:04 PM IST