loksabha

राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर मोदी सरकारची 'ती' ऑफर नाकारली

Congress MP Rahul Gandhi Declined Offer: राहुल गांधींची खासदारकी मार्च महिन्यामध्ये रद्द करण्यात आली होती. यानंतर वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटला चालवण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणल्यानंतर राहुल पुन्हा पावसाळी अधिवेशनात खासदार म्हणून सहभागी झाले.

Aug 24, 2023, 10:12 AM IST

आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, राज्यातील भाजपच्या 47 आमदारांवर 'ही' जबाबदारी

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याची सुरुवात तेलंगणा आणि मध्यप्रदेशपासून करण्यात आली आहे. तेलंगणा आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला आहे. 

Aug 19, 2023, 02:21 PM IST

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

केंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?

Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय. 

Aug 1, 2023, 05:11 PM IST

2018 मध्येच PM मोदींनी केलेली 2023 मधील अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी; पाहा Video

Loksabha No Confidence Motion PM Modi Viral Video: मे महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारासंदर्भात विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाहायला मिळत आहे. 5 दिवसांच्या गोंधळानंतर याच विषयावरुन आज सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.

Jul 26, 2023, 01:17 PM IST

96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?

Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

May 24, 2023, 10:26 PM IST

Maharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे

Mar 2, 2023, 12:59 PM IST

Loksabha Election 2024: '...तर भाजपाला 100 जागाच जिंकेल'; नीतीश कुमार यांनी विरोधकांना सांगितला विजयाचा फॉर्म्युला

Loksabha Election 2024: सत्ताधारी भाजपानेही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून दुसरीकडे विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार याबद्दल निश्चित नाव ठरवण्यात आलेलं नाही

Feb 18, 2023, 02:12 PM IST

PM Modi Speech in Lok Sabha: पंतप्रधानांसमोर 'अदानी सरकार'च्या घोषणा, भाजप खासदारांकडून "मोदी मोदी मोदी..."

PM Modi Speech In lok sabha: विरोधकांनी ईडीचे आभार मानावे. ईडीमुळे ते एकत्र आले. काँग्रेसच्या नष्ट होण्यावर जगातील विद्यापिठात अभ्यास केल्या जाईल, असा टोला मोदींनी विरोधकांनी लगावला.

Feb 8, 2023, 04:58 PM IST