loksabha

'राम मंदिर बांधलं जात असताना सीतेला जाळलं जातंय'

लोकसभेमध्ये शुक्रवारी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून जोरदार हंगामा झाला.

Dec 6, 2019, 02:22 PM IST
smriti irani in loksabha on hyderabad rape muder accused encounter PT3M25S

हैदराबाद एन्काऊंटर : स्मृती इराणी लोकसभेत संतप्त

हैदराबाद एन्काऊंटर : स्मृती इराणी लोकसभेत संतप्त

Dec 6, 2019, 02:20 PM IST
hyderabad encounter and women safety discussion in loksabha_meeknakshi lekhi PT5M52S

हैदराबाद एन्काऊंटर : लोकसभेत मिनाक्षी लेखी पाहा काय म्हणतायत...

हैदराबाद एन्काऊंटर : लोकसभेत मिनाक्षी लेखी पाहा काय म्हणतायत... 

Dec 6, 2019, 02:10 PM IST

लोकसभेत अर्थमंत्री म्हणाल्या, मी जास्त कांदे-लसूण खात नाही

निर्मला सीतारमण यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय

Dec 5, 2019, 12:25 PM IST

डोंबिवलीकरांच्या ट्रेनच्या समस्या, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत आवाज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीच्या लोकल ट्रेनच्या समस्या लोकसभेमध्ये मांडल्या.

Dec 3, 2019, 03:57 PM IST

नथुरामबद्दल वादग्रस्त वक्तव्य, साध्वी प्रज्ञांची संरक्षण समितीवरून हकालपट्टी

खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नथुराम गोडसेबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलंय.

Nov 28, 2019, 11:31 AM IST
mha reply in loksabha about Savarkar Bharatratna recommendation PT1M31S

नवी दिल्ली । 'सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही'

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. भारतरत्नासाठी औपचारिक शिफारशीची गरज नसून योग्य वेळी केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं हे उत्तर दिलं आहे.

Nov 19, 2019, 05:20 PM IST

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे.

Nov 19, 2019, 04:44 PM IST
New Delhi Loksabha No Seat Change Of Shivsena PT40S

नवी दिल्ली | लोकसभेतील सेनेची जागा बदलली नाही

नवी दिल्ली | लोकसभेतील सेनेची जागा बदलली नाही

Nov 18, 2019, 06:15 PM IST

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर मोदी सरकारचा जोर, जाणून घ्या काय आहे हे विधेयक

हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व (दुरुस्ती) विधयेक 2019 सरकारचा मुख्य अजेंडा

Nov 18, 2019, 08:23 AM IST

साताऱ्यातील पराभवानंतर जितेंद्र आव्हाडांनी उडवली उदयनराजेंची खिल्ली

भोसले यांच्यावर गुरुवारी पराभवाची नामुष्की ओढावली होती.

Oct 25, 2019, 07:30 PM IST
Satara Loksabha Election Counting PT2M6S

सातारा | साताऱ्याच्या निकालाला उशीर होणार

सातारा | साताऱ्याच्या निकालाला उशीर होणार

Oct 23, 2019, 03:50 PM IST

राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  

Sep 14, 2019, 09:37 AM IST

ऐतिहासिक ! लोकसभेत जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक मोठ्या बहुमताने मंजूर

जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे.

Aug 6, 2019, 07:14 PM IST

लोकसभेत अमित शहा आणि अधीर रंजन चौधरी यांच्यात खडाजंगी

लोकसभेत अनुच्छेद 370 वर चर्चा सुरु आहे.

Aug 6, 2019, 11:58 AM IST