लोकसभा निवडणूक : राज्यात महायुतीचा 'झेंडा', राणे-भुजबळ पराभूत
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज रंगतोय. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...
May 16, 2014, 07:30 AM ISTभाजप नेते गिरीराज सिंह यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
भाजप नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशामध्ये अनेक लोक मोदींना रोखण्याचा प्रयत्न करत असून अशा व्यक्तींचा राजकीय मक्का-मदिना पाकिस्तानात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
May 14, 2014, 12:12 PM ISTमोदींची पाकिस्तानला धडकी, केवळ मोदींचीच चर्चा
16 मेला साऱ्या जगाची नजर भारताकडे लागलेली असेल. आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तानची तर आत्ताच पायाखालची वाळूच सरकलीय. सध्या नरेंद्र मोदींची चर्चा पाकिस्तानमध्ये चांगलीच रंगलीय. पाकिस्तानी मीडियात तर केवळ नरेंद्र मोदीच झळकत आहेत. एवढंच नव्हे तर दहशतवादी हाफिज सईद याचेदेखील चांगलेच धाबे दणाणलेत.
May 13, 2014, 03:46 PM ISTएका जागेसाठी मोदींनी केला एका तासाचा हवाई प्रवास
लोकसभा निवडणूक 2014 च्या अंतिम टप्प्यातील मतदारसंघात मतदान होतंय. पण, गेल्या जवळजवळ दीड महिन्यांच्या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मॅरोथॉन रॅलींवर नजर टाकली तर लक्षात येईल की मोदी जमिनीपेक्षा जास्त काळ ‘हवेत’च होते.
May 12, 2014, 10:16 AM ISTराहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
May 7, 2014, 01:34 PM ISTनिवडणुकीत अशी ही पुणेरी पाटी!
निवडणूकांच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर जरी वाढला असला, तरी पारंपारिक प्रचाराला अजूनही तितकंच महत्व आहे. त्यामुळे निवडणूकांच्या काळात फेलक्स बँनर आणि कटआऊटसना मोठी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असणारे फ्लेक्स व्यवसायिकही निःपक्षपातीपणे सर्वच पक्षांचं काम करताना दिसतायत.
Apr 8, 2014, 06:29 PM ISTबॅनरबाजी आणि घोषवाक्य... निवडणुकीचा फंडा!
ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात रंगतदार लढत होतेय. त्यामुळंच एकमेंकावर कुरघोडी करत मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी तिन्ही पक्षांनी घोषवाक्य तयार केलीत.
Apr 8, 2014, 06:06 PM IST