lok sabha election 2019

Amravati Navneet Rana Exclusive Interview In LS Election 2019 PT2M35S

अमरावती | नवनीत कौर राणा यांचा जोरदार प्रचार

अमरावती | नवनीत कौर राणा यांचा जोरदार प्रचार

Apr 16, 2019, 12:45 PM IST
Mumbai More Drugs And Liquor Supply In Election Period PT2M33S

मुंबई | मुंबईच्या निवडणूकीत ड्रग्स, दारुचा महापूर

मुंबई | मुंबईच्या निवडणूकीत ड्रग्स, दारुचा महापूर

Apr 16, 2019, 12:40 PM IST

उर्मिला मातोंडकरच्या सभेत राडा, भाजप विरूद्ध काँग्रेस संघर्ष

बोरिवलीत उर्मिला मातोंडकरच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी घुसून राडा केला.

Apr 16, 2019, 12:33 PM IST

शांतीगिरी महाराजांच्या भक्तांच्या मतांवर उमेदवारांचा डोळा

शांतीगिरी महाराजांचा नाशिक आणि औरंगाबादमध्ये मोठा भक्तपरिवार आहे

Apr 16, 2019, 12:07 PM IST

ब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?

'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.

Apr 16, 2019, 12:01 PM IST

टीम इंडियात निवड झाल्याच्या काही तासातच जडेजाचा या पक्षाला पाठिंबा

रविंद्र जडेजाचं कुटुंब २ पक्षात वाटलं गेलं.

Apr 16, 2019, 11:40 AM IST

योगी आदित्यनाथांशिवाय राजनाथ सिंह दाखल करणार उमेदवारी अर्ज

दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला राजनाथ सिंह आपला अर्ज दाखल करणार आहेत

Apr 16, 2019, 10:50 AM IST

...या मतदारसंघात लोकसभा निवडणूक रद्द होण्याची शक्यता

निवडणूक आयोगानं यासंबंधी राष्ट्रपतींना शिफारस धाडल्याचं समजतंय

Apr 16, 2019, 08:35 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज धुराळा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे उमेदवारांचं लक्ष्य

Apr 16, 2019, 07:54 AM IST
Mumbai Dhol Tassa Pathak Geting Work For Election Campaign PT2M19S

मुंबई| निवडणुकीच्या प्रचारात ढोलताशांना मागणी

मुंबई| निवडणुकीच्या प्रचारात ढोलताशांना मागणी

Apr 15, 2019, 11:50 PM IST
Parbhani Shiv Sena Uddhav Thackeray Uncut Speech 15 April 2019 PT21M18S

परभणी| राष्ट्रवादी शेण खाणाऱ्यांची अवलाद- उद्धव ठाकरे

परभणी| राष्ट्रवादी शेण खाणाऱ्यांची अवलाद- उद्धव ठाकरे

Apr 15, 2019, 11:30 PM IST
Pimpri Chinchwad NCP Candidate Parth Pawar On Getting Trolled PT56S

पुणे| पार्थ पवारांविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये बॅनरबाजी

पुणे| पार्थ पवारांविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये बॅनरबाजी

Apr 15, 2019, 11:25 PM IST

VIDEO: ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं; रितेश देशमुखचा उपरोधिक टोला

भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही काँग्रेसची देणगी आहे.

Apr 15, 2019, 10:33 PM IST

सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर राहुल गांधींकडून भाषणात 'हा' बदल?

देशातील सर्व चौकीदार इमानदार, फक्त एकजण बेईमान

Apr 15, 2019, 09:19 PM IST
lok sabha election 2019 Ransangram Loksabecha Raver 15 April 2019 PT34M50S

रणसंग्राम लोकसभेचा | रावेर

रणसंग्राम लोकसभेचा | रावेर

Apr 15, 2019, 09:05 PM IST