लॉकडाऊन राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार - अजित पवार
टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Apr 18, 2020, 01:58 PM ISTदिलासा! भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ
देशात कोरोनाची लागण झालेले 80 टक्के लोक बरे होत आहेत.
Apr 18, 2020, 01:45 PM ISTआरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा पुरवा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
Apr 18, 2020, 10:59 AM ISTलोकमान्य टिळक टर्मिनस येथे कडक पोलीस बंदोबस्त, वांद्रे घटनेनंतर खबरदारी
विनय दुबे याच्या आवाहनानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणी पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला आहे.
Apr 18, 2020, 10:33 AM ISTMarkaz Connection : अहमदनगर येथे २४ परदेशी नागरिकांना अटक
पर्यटन व्हिसावर अनेक परदेशी नागरिक राहत असल्याचे उघड झाले आहे. हे परदेशी नागरिक मरकजहून आल्याचे उघड झाले आहे.
Apr 18, 2020, 09:14 AM ISTमानखुर्दमध्ये फेरीवाल्यांचा पोलीस-आरोग्य कर्मचारी पथकावर हल्ला, दोघांना अटक
मानखुर्दमध्ये संचारबंदीच्या काळात रस्त्यांवर आलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना.
Apr 18, 2020, 08:29 AM ISTराज्यात ३३२० कोरोनाचे रुग्ण, ३३१ जणांना डिस्चार्ज
महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी. राज्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ ११८ रुग्ण वाढले.
Apr 18, 2020, 07:47 AM ISTलॉकडाऊन दरम्यान काही नव्या सवलती, जाणून घ्या
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही दिशा निर्देश पाठवले
Apr 18, 2020, 07:32 AM ISTपंढरपूर| सांगोल्यात मजुरांची कंपनीवर दगडफेक
PANDHARPUR LABOUR THROWN STONE ON COMPANY
Apr 17, 2020, 11:50 PM ISTपिंपरी-चिंचवड| कोरोनाचं गांभीर्य संपलंय का?
PIMPRI CHINCHWAD SPL REPORT on coronavirus
Apr 17, 2020, 11:45 PM ISTमहाराष्ट्राला दर महिन्याला १० हजार कोटी द्या; अजित पवारांचे मोदींना पत्र
मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी उत्पन्नात २७ हजार कोटींची घट झाली आहे.
Apr 17, 2020, 11:24 PM ISTजाणून घ्या २१ एप्रिलपासून कोणती कामं सुरु होणार?
इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि DTH केबल सर्व्हिस
Apr 17, 2020, 10:31 PM ISTLockdown : गाव गाठण्यासाठी 'तो' ८०० किलोमीटर चालला
एका तरुणाने असं काही केलं, ज्याची सध्या सर्वदूर चर्चा सुरु आहे.
Apr 17, 2020, 09:36 PM ISTचीनने पाठवलेली ६३ हजार पीपीई किटस निकृष्ट दर्जाची?
भारतातील रुग्णालयांमध्ये सध्या या किटसचा तुटवडा जाणवत आहे.
Apr 17, 2020, 09:15 PM ISTलॉकडाऊनमुळे सांगलीत असाही सकारात्मक परिणाम
डॉक्टरांनी सांगितली मृत्युदर आणि आजार घटण्याची कारणे
Apr 17, 2020, 09:10 PM IST