lock

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! लॉक केलेल चॅट्स राहाणार सीक्रेट,कसं ते जाणून घ्या

मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर्स अपडेट करत असतात. आता मेटाच्या (Meta) मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आणखी एक विशेष फिचर सुरू केले आहे. 

Mar 11, 2024, 05:20 PM IST

सावध रहा, सुरक्षित रहा, जीव प्यारा असेल तर गच्ची कुलूपबंद ठेवू नका, का ते पाहा?

तुमची गच्ची कुलूपबंद ठेवू नका, तुमच्या गच्चीला कुलूप लावू नका, असं सांगण्यामागे फार मोठं कारण आहे.

 

Feb 28, 2022, 10:17 PM IST

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूटीवर चोरांची हात सफाई, गाडीचे नुकसान न करता अशी केली चोरी, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. यातील काही व्हिडीओ हे आपल्या माहिती पुरवतात, तर काही व्हिडीओ हे आपले मनोरंजन करतात. 

Nov 28, 2021, 07:21 PM IST

Google च्या नवीन फीचरने प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ करता येणार लॉक; जाणून घ्या सविस्तर

 जर तुम्ही गुगलवर फोटो आणि व्हिडिओ लॉक करु इच्छित असाल तर गुगल तुमच्यासाठी खास फीचर लॉंच करणार आहे. 

Sep 26, 2021, 01:21 PM IST

सांगली महापालिका उद्यापासून १०० टक्के 'लॉक'; कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर यंत्रणा सतर्क

सोमवारी सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.

Apr 20, 2020, 04:41 PM IST

VIRAL VIDEO : ...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होतोय या टाळ्याचा व्हि़डिओ

सध्या सोशल मीडियावर एका स्मार्ट टाळ्याचा व्हिडिओ लोकांना आकर्षित करून घेतोय

Aug 21, 2019, 02:08 PM IST

महिलांनी प्रवेश केला तर टाळं लावणार - शबरीमला मुख्य पुजारी

'महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर मंदिराला टाळं ठोकून चाव्या सोपवू

Oct 19, 2018, 12:40 PM IST

'मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे'

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठोकले मुंबई विद्यापीठच्या प्रवेशद्वाराला मध्यरात्री टाळे ठोकले. ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे निकाल पूर्णणे लागले नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.  

Aug 8, 2017, 08:05 AM IST

कोल्हापूर महापालिकेत जोरदार राडा, आयुक्तांच्या कार्यालयाला ठोकले टाळे

महानगरपालिकेत आज महानगर पालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये  वादावादी , पाण्याच्या प्रश्नावरुन महानगरपालीकेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या केबीनलाच कुलुप ठोकले.

Dec 9, 2016, 05:37 PM IST

पाणी चोरी थांबवण्यासाठी टाकीला कुलुप

पाणी चोरी थांबवण्यासाठी टाकीला कुलुप

Mar 20, 2016, 10:06 AM IST

चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा

व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.

Mar 17, 2016, 06:42 PM IST