local train

Mumbai Local Train Taking Safety Measures For Daily Commuters Safe Journey PT2M46S

अपघात टाळण्यासाठी रेल्वेत लवकरच निळा दिवा

अपघात टाळण्यासाठी रेल्वेत लवकरच निळा दिवा

Jan 15, 2019, 12:30 PM IST
Mumbai Local Train Taking Safety Measures For Daily Commuters Safe Journey PT2M46S

अपघात टाळण्यासाठी रेल्वेत लवकरच निळा दिवा

अपघात टाळण्यासाठी रेल्वेत लवकरच निळा दिवा

Jan 14, 2019, 11:55 PM IST
Mumbai Crack In Track Between Siona And Kurla Railway Station Update At 09 Am PT2M7S

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Crack In Track Between Siona And Kurla Railway Station Update At 09 Am

Jan 2, 2019, 11:20 AM IST
Panvel Mansarovar Local Train Resume Ater Derailment PT1M59S

मुंबई | वाहतूक अजूनही धीम्या गतीने सुरु

मुंबई | वाहतूक अजूनही धीम्या गतीने सुरु
Panvel Mansarovar Local Train Resume Ater Derailment

Dec 27, 2018, 10:10 AM IST
Mumbai Harbour Railway Derailed For Overhead Wier Break Mansarovar Station PT1M21S

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प

Dec 27, 2018, 08:00 AM IST

अखेर तीन तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु

रेल्वेकडून उद्घोषणा करुन प्रवाशांना तशी माहितीही दिली जात आहे.

Dec 27, 2018, 07:43 AM IST

नवी मुंबईत क्रॉसिंग ओलांडणाऱ्या बसला ट्रेनची धडक; तीन जण जखमी

रेल्वेच्या धडकेत बसच्या एका बाजूचा चेंदामेंदा झालाय.

Nov 24, 2018, 08:34 PM IST

लोकलमध्ये गृप प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

विरार चर्चगेट लोकलमध्ये गृप प्रवाशाची दादागिरी सुरूच असल्याचे एका व्हिडीओ वरून समोर आले आहे. चर्चगेट वुन विरार कडे येताना कांदिवली बोरिवली दरम्यान बसलेल्या प्रवाशाना जबरदस्तीने उठविल्या जाते . तर विरार वुन चर्चगेट कडे जाताना जोगेश्वरी अंधेरी दरम्यान उठविल्या जातं. एकादा प्रवाशी उठत नसेल तर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून, मारहाण ही करण्याची भाषा गृप प्रवाशी करत असल्याचे समोर आले आहे.

Nov 22, 2018, 08:31 PM IST

पत्री पूल पाडायला रेल्वेचा जम्बो ब्लॉक; सहा तास वाहतूक बंद

अप आणि डाऊन दिशेची वाहतूक बंद राहील.

Nov 15, 2018, 06:57 PM IST

रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Oct 23, 2018, 10:57 AM IST

मस्जिद बंदरजवळ रुळाला तडे; हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमन्यांना मनस्ताप

Oct 15, 2018, 08:07 AM IST

सावधान, लोकलचा दरवाजा अडवला तर आता पोलिसांचे फटके

लोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका

Oct 8, 2018, 11:03 PM IST

मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

वाचलेल्या वेळेचा फायदा जादा फेरीसाठी होईल.

Sep 30, 2018, 10:17 PM IST

मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; चाकरमन्यांची तारांबळ

सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाटसह पावसाने हजेरी लावली.

Sep 27, 2018, 07:40 PM IST