local train

मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्यात

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले असून मुंबईच्या लाईफलाईनची सेवाही विस्कळीत झाली आहे.  

Aug 29, 2017, 01:20 PM IST

मोटारमनच्या सतर्कमुळे मुंबईत टळली रेल्वेची टक्कर!

 मोटारमनच्या सतर्कतेमुळे मुंबईत आसनगाव लोकल आणि डेक्कन एक्सप्रेस यामधील टक्कर टळली आणि एक मोठा अपघात टळण्यास मदत झाली.  

Aug 22, 2017, 12:53 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

 मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र आज मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 3

Aug 13, 2017, 11:34 AM IST

ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्याला आग

ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्याला आग

May 16, 2017, 09:30 PM IST

ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्याला आग

ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडलीये. विक्रोळी-घाटकोपर या स्थानकादरम्यान ही घटना. 

May 16, 2017, 08:42 PM IST

लोकल ट्रेनमध्ये केला गुढीपाडवा साजरा

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे त्यांची लाईफलाईन. दिवसातले बरेचसे तास ते या ट्रेनमध्येच असतात. तिकडेच त्यांना रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जीव लावणारे भेटतात.

Mar 28, 2017, 07:38 PM IST

नववर्षात महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे

नववर्षात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईत रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. मुंबईच्या वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर महिला डब्ब्यात रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू केलंय. या कॅमेऱ्याचं रेकॉर्डींग 30 दिवसांपर्यंत राहणार आहे. याआधी केवळ वेस्टर्न रेल्वेवर महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. ते आता सेंट्रल रेल्वेवरही लागलेत. 

Jan 2, 2017, 10:19 PM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 हार्बर रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. हार्बर-वडाळा आणि जीटीबी स्थानका मध्ये सिग्नल यंत्रनेत बिघाड झाल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक खोळंबली. काही वेळापूर्वी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

Nov 29, 2016, 11:03 AM IST

हार्बर मार्गावर 13 नव्या लोकल ट्रेन

हार्बर मार्गावर आता लवकरच नव्या 13 लोकल ट्रेन धावणार आहेत. 

Nov 24, 2016, 08:32 AM IST