live 0

श्रद्धा वालकर हत्या, घटस्फोट... संसदेत 'लिव्ह-इन'वर बंदी घालण्याची मागणी, तुम्ही सहमत आहात का?

Live-in Relationships : लीव इन रिलेशनशिप समाजात एक आजारासारखा पसरत असल्याचा आरोप केला जात आहे. आता प्रश्न थेट संसदेत उपस्थित करण्यात आलाय. श्रद्धा हत्या प्रकरणाचा उल्लेख करत लिव इनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Dec 8, 2023, 02:32 PM IST

'इस्लाममध्ये लिव्ह-इनमध्ये राहणं चुकीचं', हायकोर्टाने फेटाळली मुस्लीम तरुणासह राहणाऱ्या हिंदू तरुणीची याचिका

Court News: अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad High Court) लखनऊ खंडपीठाने (Lucknow Bench) हिंदू महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना इस्लाममध्ये (Islam) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. पोलीस आपला छळ करत असल्याचा आरोप करत तिने सुरक्षेची मागणी केली होती. पण कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. 

 

Jun 26, 2023, 09:36 AM IST

दक्षिण भारतीयांपेक्षा उत्तर भारतीयांचे कामजीवन अधिक चांगले - सर्व्हे

याच सर्व्हे अहवालात असेही म्हटले आहे की, विवाहपूर्व संबंध हे भारतात आजही अवैधच मानले जातात. 

May 26, 2018, 03:44 PM IST

मुंबई: प्रेयसीची हत्या करून मृतदेहासोबत झोपला प्रियकर

 दोघे 'लिव्ह इन'मध्ये राहू लागले. सुरूवातीचे काही काळ दोघेही प्रेमाचा आनंद उपभोगत राहिले. पण, काही दिवसांनी .....

May 12, 2018, 08:08 AM IST

प्रिन्स हॅरी अभिनेत्रीसोबत 'लिव्ह इन' संबंधात!

ब्रिटनचा छोटा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वदूर पसरल्यात. 

Feb 4, 2017, 04:28 PM IST

१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी

गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय. 

Nov 29, 2016, 08:32 PM IST

करिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!

नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय. 

Jul 23, 2016, 04:22 PM IST

बॉलिवूडमध्ये आणखी एक ब्रेकअपचा धक्का, तीन वर्षांपासून होते लिव्ह इनमध्ये

मुंबई : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप करण्याची मालिका संपण्याचं नाव घेत नाही.

Mar 25, 2016, 10:18 AM IST

फरहान - कल्की 'लिव्ह इन'मध्ये राहणार?

अभिनेता फरहान अख्तर आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता लवकरच अभिनेत्री कल्की कोचलीन हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणार असल्याचं समजतंय. 

Mar 19, 2016, 02:42 PM IST

विवाहाचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या...

भारतात सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार विवाहासाठी मुलींचं योग्य वय १८ तर मुलांचं २१ वर्ष आहे. परंतु, एखादा विवाह दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विवाहाचं कोणतं वय योग्य आहे बरं...?

Jan 5, 2016, 10:53 AM IST

'संपत्तीसाठी शीनानं जोडले राहुलशी संबंध'

लव्ह, सेक्स आणि धोका... आणि याचपायी एक आई आपल्याच पोटच्या गोळ्याचा खून करायला मागे पुढे पाहत नाही... इंद्राणीच्या बाबतीतही हेच घडलेलं दिसून येतंय. शीना आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतेय, असं वाटल्यानं इंद्राणीला तिचं हत्याकांड घडवून आणलं, असं आता समोर येतंय.

Aug 27, 2015, 12:23 PM IST

सावधान! नाहीतर एकत्र राहणाऱ्याचं लग्न न करता शुभमंगल!

लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. कारण लग्न न करता नवरा-बायकोप्रमाणे, राहणाऱ्या जोडप्याला कायदेशीररित्या विवाहित मानलं जाईल, आणि  पुरूषाच्या संपत्तीत महिलेचाही कायदेशीररित्या हक्क असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Apr 13, 2015, 11:50 AM IST

पोप फ्रान्सिसनं 'पाप' स्वीकारलं

वेटिकन सिटीमध्ये पोपनं जुन्या विचारांना फाटा देत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची लग्न लावून दिलीत.

Sep 16, 2014, 09:35 AM IST

‘लिव्ह इन’मधून होणारं मूल औरसच- सुप्रीम कोर्ट

अनेक वर्षांपासून `लिव्ह इन रिलेशन`मध्ये राहणाऱ्या जोडप्याला होणारं मूल हे औरसच असेल,` असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. मद्रास हायकोर्टानं यासंदर्भात नोंदवलेल्या निरीक्षणास उद्य गुप्ता यांनी आव्हान दिलं होतं.

Apr 24, 2014, 10:47 PM IST

लग्नाबद्दल महिला होऊ लागल्यात निरुत्साही

आकडेवारीवर नजर टाकली असता १०० पैकी फक्त ३१ महिलाच विवाह करीत असल्याचे समोर आलेय. १९२० मध्ये हेच प्रमाण ९२.३ होते. १९७० च्या दशकात हे प्रमाण घटून ६० टक्क्यांपर्यंत आलं.

Jul 21, 2013, 10:55 PM IST