जनतेने भाजपच्या मग्रुरीला नाकारलं- शरद पवार
या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय.
Dec 11, 2018, 11:39 AM ISTनिकालांनंतर मोदींचा सूर नरमला; अधिवेशनात विरोधकांना सहकार्याचे आवाहन
भाजपची पिछेहाट पाहता मोदींचा सूर काहीसा मवाळ दिसला.
Dec 11, 2018, 10:58 AM ISTराम मंदिर कधी बांधताय, तारीख सांगा- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या लाईव्ह अपडेटस्
Nov 24, 2018, 04:47 PM ISTछत्तीसगड निवडणूक : ७२ जागांसाठी मतदान सुरू, EVM बिघडलं
रायपूर दक्षिणमधले दोन ईव्हीएम मशीन खराब असल्याचं उघड
Nov 20, 2018, 09:16 AM ISTकेरळमधील जलप्रलयात ३२४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडे मदतीची याचना
भारतीय लष्कर आणि एनडीएफच्या जवानांकडून अहोरात्र मदतकार्य सुरु
Aug 18, 2018, 07:36 AM ISTमित्रांनी चिडवले म्हणून वाजपेयींनी नदीत मारली होती उडी...
वाजपेयींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर येथील लोक एकत्र जमले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Aug 17, 2018, 09:25 AM ISTVIDEO: अटलबिहारी वाजपेयी सोनिया गांधींवर संतापतात तेव्हा...
वाजपेयींनी भाजपवर सभ्यता सोडून टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फटकारले होते.
Aug 16, 2018, 02:37 PM ISTवाजपेयी आणि त्यांचे वडील शिकायचे एकाच वर्गात
जाणून घ्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या १० दुर्मिळ गोष्टी
Aug 16, 2018, 11:16 AM ISTमध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)
दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे.
Mar 20, 2018, 09:42 AM ISTजीएसएलव्ही मार्क 3 चं यशस्वी उड्डाण
जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं श्रीहरीकोटातून यशस्वी उड्डाण झालं.
Jun 5, 2017, 07:00 PM ISTवर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.
Jan 30, 2015, 05:28 PM ISTगगन नारंगने पटकावले सिल्वर मेडल
ग्लासगो : भारताचा स्टार शूटर गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सिल्वर मेडल पटाकावून भारताच्या मेडल संख्येत आणखी एक मेडल मिळवून दिले आहे.
गगन या मेडलमुळे भारताने आतापर्यंत २४ मेडल पटकावले आहेत. यात ७ गोल्ड, १० सिल्वर आणि ७ ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. २४ मेडल सह भारत चौथ्या स्थानावर आहे.
Jul 28, 2014, 07:27 PM ISTमॅक्युलमचा धडाका, ठोकली दुसरी सेंच्युरी
किवी ओपनिंग बॅट्समन ब्रॅन्डन मॅक्युलमने बांग्लादेशविरूद्ध धडाकेबाज बॅटिंग करताना टी-20 करिअरमधील दुसरी सेंच्युरी ठोकली... अशी कामगिरी करणारा टी-20 करिअरमधील मॅककुलम पहिलाच बॅट्समन ठरलाय आहे.
Sep 21, 2012, 07:33 PM ISTकिवींना व्हाईटवॉश, भारताचा ५ गडी राखून विजय
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.
Sep 3, 2012, 04:12 PM IST